
विकासाच्या काही मुद्दय़ांबाबत भाजपही आमच्या सोबत होता.
विकासाच्या काही मुद्दय़ांबाबत भाजपही आमच्या सोबत होता.
बागवे- महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली त्याचा फायदा झाला की तोटा हे सांगता येणार नाही.
आता आवश्यकता आहे ती राजकीय इच्छाशक्ती दाखवून आराखडय़ाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची..
अलीकडच्या काळात कोथरूडचा मोठय़ा प्रमाणावर विकास झाला.
ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल या परिसरात काँग्रेसचे प्राबल्य आहे.
मिळकत करातून महापालिकेला डिसेंबर महिन्यात विक्रमी एक हजार कोटींचे उत्पन्न मिळाले.
महापालिकेने यापूर्वीच खडकवासला ते पर्वती जलकेंद्राच्या दरम्यान बंद जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण केले आहे.
नवी पेठ-पर्वती या प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजप आणि शिवसेनेतच सामना रंगणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपची या प्रभागातील ताकद वाढली होती.
वाढता कचरा प्रश्न सोडविण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत.
मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल
पथ विभागाकडून नवे रस्ते तसेच पदपथांची कामे हाती घेण्यात आली आहेत.