
भुस्कुटे यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार किलोमीटरचे अंतर पायी प्रवास करून कापले होते.
भुस्कुटे यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार किलोमीटरचे अंतर पायी प्रवास करून कापले होते.
कल्याण डोंबिवली पालिकेचा अर्थसंकल्प एक हजार ६६३ कोटींचा असला तरी पालिकेची आर्थिक परिस्थिती तोळामासा आहे
मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागात ठाणे जिल्हा परिषदेची बुरसुंगे प्राथमिक शाळा आहे.
ठाकुर्लीजवळचा नवीन परिसर आता नवीन गृहसंकुले उभी राहात असल्याने विकसित होत आहे.
डोंबिवली सुरक्षित आहे, असे म्हणत डोंबिवलीमध्ये घरे घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या १५ लाख असून त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे
इमारतींना कर लावण्यासाठीची ५८ प्रकरणे कर विभागाकडे प्रलंबित आहेत.
ओला, सुका कचऱ्याचे विघटन करून त्यापासून खत, वीजनिर्मिती करण्याचे प्रशासन प्रयत्न करीत आहे.
महापालिका, वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाने एकत्रितपणे केलेल्या कारवाईमुळे हे शक्य झाले आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी बंद खोलीतील मृतदेह दाखविला.
पहिल्यांदा आयुक्ताची परवानगी आणण्याची क्रीडा विभागाची सूचना
कल्याण-डोंबिवली, टिटवाळा शहरातील महत्त्वाचे वर्दळीचे रस्ते सिमेंटचे व प्रशस्त करण्यात आले आहेत.