21 March 2019

News Flash

जयेश सामंत

युती झाल्याने शिवसेनेची चिंता मिटली!

युती झाल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

जलपर्णीमुळे पाणीसंकट

कल्याण, डोंबिवलीच्या उदंचन केंद्रांतून पाणीउपसा करण्यात अडथळे

‘झोपु’ घोटाळ्याचा अहवाल लवकरच

पुढील सुनावणी येत्या ५ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठीची ३० प्रकरणे फेटाळली

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत.

तीन हजार रुग्णांसाठी तीनच डॉक्टर

रुग्ण सेवेसाठी हे डॉक्टर अपुरे पडतात. आरोग्य विभागाला डॉक्टर कमतरतेबाबत दर महिन्याला अहवाल पाठविले जातात.

बांधकाम परवानगी रद्द?

४० इमारतींबाबत ठाणे जिल्हा परिषदेकडून ‘कडोंमपा’ला पत्र

वीटभट्टय़ांवरील मुले सुविधांपासून वंचित

वीटभट्टी परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक या भागात येतात. मुलांची नावे घेऊन जातात.

कडोंमपात आर्थिक आणीबाणी?

आगामी आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात कोणत्याही नवीन विकासकामांची घोषणा करणे आयुक्तांनी टाळले आहे.

कडोंमपापुढे करवसुलीचे आव्हान

१० प्रभागांमधील कर्मचाऱ्यांची दरमहा करवसुली करण्याची क्षमता एक कोटी ३४ लाख रुपये आहे.

कल्याण-डोंबिवली विकासाच्या मार्गावरील ‘स्मार्ट’ शहरे

कल्याण-डोंबिवली मुंबईच्या वेशीवरील शहरे. ९० वर्षांपूर्वी गावाच्या रूपात ही दोन्ही शहरे होती.

केडीएमटीच्या ताफ्यात २५ जादा बसगाडय़ा

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने मार्च अखेपर्यंत उपक्रमाच्या ताफ्यात २५ बसगाडय़ा वाढवण्याचे नियोजन सुरू केले आहे.

‘ओबीसी’ शुल्क सवलत संकटात

अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सात ते आठ कागद स्कॅन करून पाठवयाचे आहेत.

विकास बाधित भाडेकरूंना एक चटई क्षेत्र?

रस्ते मार्गातील बेकायदा बांधकामे प्रशासनाने तोडण्याची कारवाई सुरू केली आहे.

कडाक्याच्या थंडीमुळे मासळी कडाडली

मासेमार रात्रभर खोल समुद्रात मासेमारी करून सकाळीच ताजे मासे धक्क्यावर आणतात.

फेरीवाल्यांच्या समस्येला नियमांची ‘चौकट’

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील विविध भागांत १० हजार अधिकृत फेरीवाले आहेत.

बारवीची जलक्षमता वाढणार

बारवीची मूळ साठवण क्षमता २०८ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) आहे. उंची तीन मीटरने वाढवल्याने ७० मीटर झाली आहे

गुरचरण जमिनीवरील ‘टीडीआर’वर हल्ला

ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

शिवसेनेच्या ठाण्यावर भाजपची स्वारी!

ठाणे जिल्ह्य़ात लोकसभेचे चार मतदारसंघ असून, ठाणे आणि कल्याण शिवसेनेकडे तर भिवंडी व पालघर हे भाजपकडे आहेत.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट

आधारवाडी कचराभूमीची कचरा साठवण क्षमता संपली आहे.

विनापरवाना बांधकामांचे पेव

सहा ते सात माळ्याच्या बेकायदा इमारतींना नगररचना विभागाच्या परवानग्या घेतल्या नाहीत.

रस्त्यावरील पार्किंगसाठी शुल्क आकारणी

कल्याण, डोंबिवलीत वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसल्याने वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात.

उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आजारी

‘रूग्णसेवा हेच ब्रीद’ घेऊन काम करणाऱ्या येथील सेवेकरी डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची अशा परिस्थितीत घुसमट होत आहे.

डोंबिवलीत रस्तारुंदीकरणाचे वारे

विकास आराखडय़ानुसार आरक्षित जागांवरील अतिक्रमणे दिवाळीनंतर हटवणार

२७ गावांसाठी ५० कोटी

गावांमधील रस्तारेषा निश्चित करून तेथे गटार बांधणे, आवश्यक रस्त्यांची कामे करणे, हा निधीमागील उद्देश होता.