
यंदाच्या नवरात्रोत्सव काळात मराठवाड्यात तब्बल ५ ते ७ हजार ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. मोटारींच्या तुलनेमध्ये ट्रॅक्टरची खरेदी अधिक नोंदली गेली…
यंदाच्या नवरात्रोत्सव काळात मराठवाड्यात तब्बल ५ ते ७ हजार ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. मोटारींच्या तुलनेमध्ये ट्रॅक्टरची खरेदी अधिक नोंदली गेली…
दसऱ्याला आपट्याची पाने न तोडणारे बहुली हे सिल्लोडजवळचे गाव पर्यावरण संवर्धनासाठी १२ वर्षांपासून कुऱ्हाडबंदीचे पालन करत आहे.
धार्मिकदृष्ट्या पूज्य असलेले आपट्याचे झाड पर्यावरणीयदृष्ट्याही महत्त्वाचे असून काही फुलपाखरे फक्त त्यावरच अंडी घालतात, हे विशेष आहे.
‘महिन्याकाठी दोन-चार फोनं केल्यानंतर कसं-बसं येणारे तीन-चार हजार रुपये आता येतील की नाही, याची चिंता लागली आहे,’ हे सांगतानाही तरुणांचा…
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पेट्रोलपंपांनंतर भव्य १६ उपहारगृहे (फुड माॅल) उभारण्यात येणार आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचे परिणाम पक्षिजीवनावरही झाले असून, दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणमध्ये पितृपंधरवड्यात येणाऱ्यांची ‘काक’स्पर्शासाठी पंचाईत झाली…
अतिवृष्टीमुळे घाट पाण्याखाली असून कावळयांनीही तात्पुरते स्थलांतर केले आहे. त्यामुळे पिंडदान केल्यानंतर ‘काक’स्पर्शाची पंचाईत झाली आहे.
रझाकारांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या रणरागिणी तथा मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असा गौरव ज्यांचा केला जायचा त्या दगडाबाई देवराव शेळके यांचे स्मारक…
हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्याची एक प्रथा मागील काही वर्षांमध्ये रुढ झाली होती. काही वर्षे बैठक घेण्यात…
मुलींचा जन्मदर कमी असल्याने आधीच लग्नासाठी मुली मिळण्याची अडचण, त्यात शिक्षण, रोजगार, शेती यांतील कमतरतांमुळे लग्न जुळणेही कठीण. अशा परिस्थितीमुळे…
मुंडे यांची मंत्रीपदावरून झालेली गच्छंती झाल्यानंतर ते मागच्या बाकावर होतेच. ओबीसी नेत्यांच्या यादीतही ते पुढे जाऊ शकले नाहीत.
विश्रांती न घेता घाटीतील कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे सातत्यपूर्ण काम