scorecardresearch

बिपीन देशपांडे

former mla suresh jethalia v bjp mla babanrao lonikar partur mantha constituency
माजी आमदार सुरेश जेथलिया यांचे तळ्यात-मळ्यात

भाजप नेते बबनराव लोणीकर यांना तुल्यबळ लढत देणारा नेता म्हणून माजी आमदार सुरेश जेथलिया यांची प्रतिमा मतदारसंघात आहे.

mumbai high court
औरंगाबाद: आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी मंदाताई खडसे यांची याचिका फेटाळली

ळगाव दूध संघाच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

politics in the senate election of Dr babasaheb ambedkar marathwada university ( photo courtesy - social media )
विद्यापीठ निवडणुकीत राज्य सत्ताकारणातील प्रयोगाच्या हालचाली

येत्या दोन दिवसांत आदित्य ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या दरम्यानही आघाडी करण्याच्या दृष्टीने अनेक घडामोडींना वेग येणार…

wba leader prakash ambedkar efforts alliance with uddhav thackeray and congress aurangabad mumbai nashik carporation
वंचितचा उद्धव ठाकरेंसह काँग्रेसपुढे मैत्रीचा हात; नव्या समीकरणासाठी गोळाबेरीज सुरू

भाजपसोबत बहुसंख्येने गेलेल्या एकनाथ शिंदेंच्या “बाळासाहेबांची शिवसेने”ऐवजी अॅड. आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंपुढची परिस्थिती ओळखून त्यांच्या शिवसेनेसमोर आघाडीचा पर्याय ठेवला आहे.

amit-thackeray
महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाडीविराेधात मनविसेचा नवा अजेंडा; अमित ठाकरेंचा दौरा तरुणाईत चर्चेत

महासंपर्क अभियान दौऱ्याच्या माध्यमातून अमित ठाकरे जास्तीत जास्त महाविद्यालयीन तरुण-तरुणींशी संवाद साधत आहेत.

shivbhojan thali
पोळी-भाजी केंद्र बंद करण्याकडे कल; करोनानंतर विद्यार्थी संख्येत घट, गॅस, जीवनावश्यक साहित्य महागल्याचा परिणाम

अवघ्या तीस ते चाळीस रुपयांत तीन किंवा चार पोळय़ा, भाजी, कांदा-लिंबू लोणचं, अशा मेनूचे जेवण घेऊन एकवेळचा पोटोबा उरकून घेता…

विद्यापीठाच्या कारभाराची डॉ. सुधीर रसाळ यांच्याकडून ‘समीक्षा’ ; पद्मश्री यू. म. पठाण यांनी परिश्रमपूर्वक संकलित केलेल्या चार हजार पोथ्या अडगळीत

मराठवाडा विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी सोमवारी प्रशासनाची ‘समीक्षा’ केली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या