
खंडपीठात निर्णय कायम ; सुरक्षारक्षक असलेल्या मुख्य सूत्रधाराची शिक्षा फाशीत परिवर्तित
खंडपीठात निर्णय कायम ; सुरक्षारक्षक असलेल्या मुख्य सूत्रधाराची शिक्षा फाशीत परिवर्तित
मराठवाडय़ासह शेजारच्या पश्चिम विदर्भ, खान्देशातूनही येणारा विद्यार्थीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेशोत्सुक असतो.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी काढला आदेश; संशोधक विद्यार्थिनीस ५० हजार रुपयांची मागणी करून धमकावल्याचे प्रकरण
काही समजण्याच्या आतच गळ्यातील तीन सोन्याच्या चेन हिसकावून पसार झाले
शाळेला बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे
वाहनांचे इंडिकेटर निर्मिती करणाऱ्या व टायर रिमोल्ड करणाऱ्या कारखान्यांना लागली आग
आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
मृतांमध्ये एका पुरुषाचा आणि महिलेचा समावेश आहे
जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याने राज्यपातळीवर तिसरे स्थान मिळवले.
गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे न्यायालयाचे निर्देश
मृत चौघेही नाशिकमधले असून ते जालन्यातल्या परतूर इथून नाशिककडे येत होते.
सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील मोढा फाट्याजवळजवळ बुधवारच्या मध्यरात्री ही दुर्घटना घडली