
ऐश्वर्या त्याच्या बहिणीची म्हणजेच दलबीर कौरची भूमिका साकारत आहे.
ऐश्वर्या त्याच्या बहिणीची म्हणजेच दलबीर कौरची भूमिका साकारत आहे.
रणबीरची दीपिकाशी वाढती जवळीक ही रणबीर-कतरिनाच्या नात्याआड येत आहे.
विनीत बोंडेने कुस्तीच्या आखाड्यात उतरून पहिलवानांशी दोन हातही केले.
‘धूम रिलोडेड’ या नावाने यशराज फिल्म्सने एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
‘जागो पाकिस्तान जागो’ आणि ‘सितारे की सुबह’मधून शाहरुख-काजोल चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहेत आहे.
प्रख्यात गायक सुखविंदर सिंग यांच्या अभिनयाची नवी इनिंग लवकरच पहायला मिळणार आहे.
बोरिवली येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात या चारही आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते.
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांना घेऊन मांजरेकर हा चित्रपट हिंदीत करणार होते.
मी तुला काही करणार नाही फक्त हात लावेन किंवा बघेन, असे तो मला म्हणाला.
चित्रपटातील अभिनेता ५० वर्षाचा असेल तर अभिनेत्री त्याच्या अर्ध्या वयाच्या असल्याचे पाहावयास मिळते.
डॅनियलच्या आईला आता नातवंडाचे तोंड पाहण्याची इच्छा आहे.