20 November 2018

News Flash

चैतन्य प्रेम

२२५. प्रायश्चित्त

प्रायश्चित्त हे चुकीचं परिमार्जन म्हणून घेतलं जातं तसंच ती चूक पुन्हा न करण्याच्या ग्वाहीचं स्मरणही त्यात अभिप्रेत असतं.

२२४. विनवणी

आपण पत्रात मूर्तीसंबंधाने कळविल्याप्रमाणे काय करावे म्हणून श्रींची प्रार्थना केली.

२२२. सुदर्शन

क्ताला आपल्या सद्गुरूंशिवाय जगात कशालाही अर्थ वाटत नाही.

२२१. जाहलो परदेशी

परमात्मशक्ती आणि भक्ती हीच पादुकांच्या रूपात विराजमान असते. मग भरतजी नंदिग्रामात राहू लागले.

२२०. भरतभाव : ६

प्रभू राम आणि सीतामाई यांच्यावरील पूर्ण प्रेमामुळे तो वनात आला होता.

२१९. भरत भाव : ५

दूरवरून उडत असलेली धूळमाती आणि जनावरांचं भेदरून आपल्याकडे येणं पाहून प्रभु मुग्ध झाले.

२१६. भरत भाव : २

रामायणकथा सर्वपरिचित आहे, पण त्या कथेत ओतप्रोत भरून असलेला जो आध्यात्मिक बोध आहे,

२१५. भरत भाव : १

‘‘पिता मरत एक अंगहिं काटा।। अब तौ काटेसि तनु सब ठाटा।।’’ (दोहा २७६, चौ. ३) अशी त्याची दशा झाली.

२१२. सहवासाचं मोल

श्रीकृष्णानं आपलं विराट विश्वरूपदर्शन घडवलं त्यानंतर अर्जुनाच्या मनात पराकोटीचा संकोचही उत्पन्न झाला.

२११. माधुर्य आणि ऐश्वर्य

तेव्हा भौतिकातलं ज्याला काहीच नको आहे आणि जे आहे त्यातच जो समाधानी आहे तोच खरा ऐश्वर्यवान आहे.

२०८. संयोग-भक्ती

परमात्म्याचा आंतरिक संगानं भक्ती फुलतेच,  पण त्याच्या वियोगदग्ध भावनेनंही भक्तीप्रेमाचं विराट रूप उलगडतं, हे संतचरित्रांतूनही दिसतं. 

२०७. ज्ञानाचरण : २

अज्ञानाचा पूर्ण निरास करणारं आणि सत्संगतीच्या दुर्लभ योगानं लाभलेलं ज्ञान कायमचं मुरण्यासाठी चार टप्पे आहेत.

२०६. ज्ञानाचरण : १

ज्ञानाच्या गोष्टी वाचणं सोपं, ऐकणं सोपं, लिहिणं सोपं आणि बोलणं सोपं. त्या ज्ञानानुसार जगणं मात्र अत्यंत कठीण. कारण ज्ञान नुसतं ऐकून भागत नाही. जे ऐकलं ते आचरणात कसं आणावं, हे खरा सत्संग लाभल्याशिवाय शिकता येत नाही. मात्र सत्पुरुष जे सांगत आहे ते आधी नीट ऐकता तर आलं पाहिजे! कानावर पडलेले शब्द नुसते समजणं म्हणजे ‘ऐकणं’ […]

२०५. सत्संग-योग : २

आपण कुठं असलं पाहिजे आणि प्रत्यक्षात कुठं आहोत, हे समजावून देण्यासाठी आहे.

२०३. फकिराचा पसारा

अक्षय सुख कोणतं आणि ते कसं प्राप्त होतं, हे खऱ्या सत्संगाशिवाय कळू शकत नाही. आणि हा सत्संग बाजारात लाभत नाही.

२०२. दुखं आणि सुख : २

सुख मिळविण्याची अखंड धडपड करीत असतानाच माणूस दुखच भोगत असतो.

२०१. दुख आणि सुख : १

संतही कधीकधी शारीरिक व्याधीदुखं भोगताना दिसतात. रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कर्करोग झाला होता.

२००. भावपोषण

आपल्या जगण्याचं थोडं परीक्षण आपण वारंवार करीत गेलं पाहिजे.

१९७. उन्नत जीवन

स्वामी तुरीयानंद यांनी इथं मनुष्यानं का जगावं, कशासाठी जगावं, हे सांगितलं आहे.

१९६. निरूपाय

जगाच्या आधारावर जेवढी भिस्त असते तेवढा ईश्वराच्या आधारावर विश्वास नसतो.

१९५. स्वीकार

मनाच्या धारणेतच असतं. अमुक एक वस्तू मिळाली की मी सुखी होईन, हे वाटण्यात कल्पनेचा भाग मोठा असतो.

१९२. उतावीळ र्कम

मनाला सुख ओरबाडण्याची लालसा असते आणि ते अमुक एका कर्मातूनच मिळेल, याची भ्रामक खात्री असते.

१९०. धनाचा डंका

चांगल्याचं चांगुलपण पटण्यासाठी त्यानं वाईटाचं वाईटपण घेतलं आहे.

१८७. पैशाची गोष्ट

देवभीरू माणसाला धर्माच्या पायरीवरून अध्यात्माच्या उंबरठय़ावर नेऊन सोडणारी फार मोठी कला आहे.