scorecardresearch

चारुशीला कुलकर्णी

दोन कोरडय़ा विहिरींमुळे ग्रामस्थ टँकरपासूनही वंचित

जांभूळपाडा हे दुर्गम भागातील गाव असून लालफितीचा कारभार आणि प्रशासकीय उदासीनता यात आदिवासी बांधव भरडले जात आहेत.

अंध, अपंग विद्यार्थ्यांसाठी लवकरच ‘रोबो’ लेखनिक

नॅबच्या सहकार्याने लवकरच राज्य शिक्षण मंडळाशी चर्चा करून ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुली करून देण्यात येणार आहे.

तीन हजारपेक्षा अधिक आदिवासी महिला ‘बुडीत मजुरी’पासून वंचित; कागदपत्रे नसल्याने अडचणी

नाशिक जिल्ह्य़ात आदिवासीबहुल भागातील तीन हजार २५९ महिला ‘बुडीत मजुरी’ लाभापासून वंचित आहेत.

आधुनिक शेती तंत्रज्ञान आदिवासींपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचा पुढाकार

शेतकरी विशेषत आदिवासी हा दुर्लक्षित घटक आहे. त्यांच्या कृषी विकासासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

पक्क्या रस्त्यांअभावी पेठ तालुक्यात रुग्णसेवा, शिक्षणाच्या मार्गात अडचणी

आरोग्याचा प्रश्न बळावल्यास रुग्णाला डोलीतून १९ किलोमीटर अंतर पायी चालत घेऊन जावे लागते.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या