
तंबाखूजन्य पदार्थास धूम्रपान करणाऱ्या २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तंबाखूजन्य पदार्थास धूम्रपान करणाऱ्या २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या ठिकाणी काही बदल करावयाचे असल्यास संस्थांना तसे अधिकार नाहीत.
शुक्रवारी अर्थात शाळा उघडण्याच्या पहिल्या दिवशी नेमके काय घडते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
संदर्भात प्रकल्प समन्वयकांनी शाळा व्यवस्थापनाला विश्वासात न घेता कामास सुरूवात केल्याचा आक्षेप घेतला जात आहे.
कर्जे मिळवताना लाभार्थीची दमछाक होत असल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसून येते.
जिल्ह्य़ाचा विचार केला तर १५ तालुक्यांत ४० पोलीस ठाणे असून एक हजार ३८७ ग्रामपंचायतीवर २६ तंटामुक्ती समिती नियंत्रण ठेवून आहे.
जिल्ह्य़ाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०१३.३९ मिलीमीटर आहे. पा
स्वतंत्र उतार नसल्याने पायऱ्या चढण्या-उतरण्याचे दिव्य त्यांना पार पाडावे लागते.
फेब्रुवारी महिन्यात पूर्वसूचना न देता शाळा बंद करत विद्यार्थ्यांचे समायोजन झाले
जिल्ह्य़ातून मागील वर्षी १८१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या.
मुलीच्या कुटुंबालाच वाळीत टाकायला भाग पाडून त्या कुटुंबाची वाताहत सुरू केली आहे.
नाशिक जिल्हा परिसरात दोन वर्षांत ११९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.