
फेब्रुवारी महिन्यात पूर्वसूचना न देता शाळा बंद करत विद्यार्थ्यांचे समायोजन झाले
फेब्रुवारी महिन्यात पूर्वसूचना न देता शाळा बंद करत विद्यार्थ्यांचे समायोजन झाले
जिल्ह्य़ातून मागील वर्षी १८१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या.
मुलीच्या कुटुंबालाच वाळीत टाकायला भाग पाडून त्या कुटुंबाची वाताहत सुरू केली आहे.
नाशिक जिल्हा परिसरात दोन वर्षांत ११९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
काही वर्षांपासून महिलांना स्वावलंबी, सक्षम करण्यासाठी बचत गट संकल्पनेला चालना दिली जात आहे.
अंधश्रद्धेचा पगडा दूर झाल्यास महिला या दृष्टचक्रातून बाहेर पडू शकतात.
राज्य सरकार वैद्यकीय देयके, सेवा, सुविधांबाबत ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट’ कायदा करीत आहे.
नॅबला दृष्टिबाधितांच्या शिक्षणासाठी विशेषत: इंग्रजी विषयाकरिता ‘रीडर’ मिळत नाही.
जिल्ह्य़ात शेतीसाठीच्या विशिष्ट हंगामात एक हजार विद्यार्थी शाळा बाह्य़ होतात.
आवडत्या ठिकाणी जाण्यास मिळत नसल्याने विद्यार्थीही हिरमुसले होत आहेत.
प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थी त्या कारखान्यात काम करण्यास उत्सुक असतात.