scorecardresearch

क्राइम न्यूज डेस्क

गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive

A six‑year‑old Indian‑origin girl in Waterford, Ireland,
Go back to India : आयर्लंडमध्ये अवघ्या ६ वर्षांच्या भारतीय मुलीवर वंशद्वेषातून शारीरिक हल्ला; १२-१३ वर्षांच्या मुलांचं कृत्य

आयरिश भाषेतल्या एका वृत्तपत्राला मुलाखत देताना पीडित मुलीच्या आईने ही संपूर्ण घटना सांगितली.

Madhu Sing Dies in UP
Woman Death : “निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडशी अफेअर…”; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने छळ असह्य झाल्याने आयुष्य संपवलंं

मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याने लग्नात १५ लाख रुपये हुंडा घेतला होता, त्यानंतरही त्याने पत्नीचा म्हणजेच मधुचा मागचे पाच महिने अनन्वित छळ…

Mumbai cyber fraud
७८६ सिरीजची नोट विकून पैसे कमवायला गेली अन् आठ लाख गमावले! मुंबईतील महिलेला सायबर ठगांचा गंडा

Mumbai cyber fraud : विशिष्ट सिरीजमधील नोट ऑनलाइन खरेदी करण्याच्या बहाण्याने सायबर ठगांनी एका महिलेची फसवणूक केली आहे.

Police arrested Sebastian, from Pallippuram in Alappuzha, last week in connection with the disappearance of Jain Mathew, 55, a native of Athirambuzha in neighbouring Kottayam district.
Crime News : २० वर्षांत चार महिला गायब, एकीची हाडं आरोपीच्या घरी सापडली, पोलिसांनी नेमकं काय सांगितलं ?

Crime News : पोलिसांनी सबेस्टियन नावाच्या ६८ वर्षांच्या आरोपीला ३० जुलैला अटक केली.

road rage incident in Dombivli turns violent after water splash dispute on Kalyan Shilphata road
Crime News : महिलेने सात वर्षांच्या मुलासमोर केली पतीची हत्या, त्यानंतर गळफास घेऊन आयुष्य संपवलं

पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश आणि संगीता या दोघांमध्ये दीर्घ काळापासून वाद होते. सोमवारी ही घटना घडण्याच्या आधीही या दोघांमध्ये…

Maharashtra medical colleges ignore NMC three-year HoD rotation rule resident doctors protest
Fake Doctor : धक्कादायक! ५० सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; ऑपरेशन करताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोणत्याही वैद्यकीय पात्रतेशिवाय ५० पेक्षा जास्त सिझेरियन शस्त्रक्रिया या डॉक्टरने केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Ajay, who was sentenced to life imprisonment and was serving his sentence at Gwalior Central Jail, was released on parole on July 14.
Crime News : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवरुन बोलवले सुपारी किलर्स, भावाच्या हत्येसाठी दिले ‘इतके’ लाख

भावानेच घडवून आणली भावाची हत्या, इन्स्टाग्रामवर दिली सुपारी. आठ वर्षांनी पॅरोलवर बाहेर आलेल्या भावाची हत्या.

Kerala Crime News
Kerala : धक्कादायक! एका व्यक्तीच्या घरात आढळले मानवी हाडांचे तुकडे, दात, रक्ताचे डाग अन् महिलांचे कपडे; परिसरात खळबळ

केरळमधील एका व्यक्तीच्या घरात मानवी हाडांचे तुकडे, दात, रक्ताचे डाग आणि महिलांच्या कपड्यांसह काही वस्तू आढळून आल्या आहेत.

Woman Suicide She Wrote Emotional Note
Woman Suicide : “भावा या वर्षी तुला राखी बांधू शकणार नाही…”; भावनिक चिठ्ठी लिहित २४ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

मी तुला राखी बांधू शकणार नाही असं भावाला चिठ्ठीतून सांगत एका २४ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं आहे.

minor girl found murdered Savantwadi Kunal Krishna Kumbhar arrested killing over rejected love
Gurugram : मुलीला अफेअरचा सुगावा लागल्यानंतर प्रियकराच्या मदतीनं केला पतीचा खून; एकूण ५ जणांना अटक

एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी संबंधित महिलेसह एकूण ५ जणांना पोलिसांनी अटक केलं आहे.

Rajasthan Police Unique Punishment Criminals
VIDEO : पोलिसांकडून ठगांना अद्दल! महिलांचे कपडे घालून, मुंडन करून गावभर काढली धिंड

Rajasthan News : ठग व इतर आरोपींच्या मनात भय निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.

Woman posing as charity worker steals jewellery worth ₹3.6 lakh in Dombivli crime news
Crime News : धर्मांतर आणि लग्नाला नकार दिल्याने महिलेची हत्या, आरोपी रईस शेखला पोलिसांनी केली अटक

धर्मांतर आणि लग्नाला नकार दिल्याने ३५ वर्षीय महिलेची हत्या, नेमकं हे प्रकरण काय?

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या