scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

क्राइम न्यूज डेस्क

गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive

murder-2
धक्कादायक! भीमा नदीत मृतदेह आढळलेल्या ७ जणांची आत्महत्या नव्हे हत्याच, पोलिसांचे खळबळजनक खुलासे

भीमा नदीत बीडमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर या लोकांनी आत्महत्या केली की हत्या…

victim woman
शेजारच्या पुरुषांचे शब्द जिव्हारी लागले, महिलेने उचललं टोकाचं पाऊल, पतीला अखेरचा फोन करत म्हणाली “आपल्या मुलींची…”

शेजारी राहणाऱ्या पुरुषांनी केलेल्या टिप्पणीमुळे ३२ वर्षीय महिलेनं आत्महत्या केली आहे.

Mohammed Sharif
अबुधाबीच्या शेखचा कर्मचारी असल्याचे भासवत फाइव्ह स्टार हॉटलमध्ये अनेक महिने केला मुक्काम; अखेर तुरुंगात रवानगी

हॉटेलच्या खोलीतून चांदीची भांडी आणि अन्य महागडे सामानही लंपास केले होते

gang rape in railway uttar pradesh ac coach
धावत्या रेल्वेत टीसीकडून महिला प्रवाशावर सामूहिक बलात्कार; AC डब्यातील संतापजनक प्रकार, नराधम अटकेत

धावत्या रेल्वेमध्ये एका महिला प्रवाशावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

swati maliwal
महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी केलेलं ‘स्टिंग ऑपरेशन’ बनावट? स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “माझ्याबद्दल गलिच्छ…”

दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांचा गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने विनयभंग केला.

crime news
…अन् जन्मदात्या आईनेच मुलाच्या जीवाचा केला सौदा, कारण वाचून बसेल धक्का

एका महिलेनं आपल्या पोटच्या मुलाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Madhya Pradesh Viral Video beating trashing V
महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत जमावाकडून युवकाला निर्घृण मारहाण, Video व्हायरल झाल्यानंतर कारवाई

मध्यप्रदेशमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत जमावाने एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण केली. ही घटना खंडवा जिल्ह्यात घडली.

Divya Mittal arrest Resort
दोन कोटींची लाच, २५ लाखांचा हप्ता, आलीशान रिसॉर्ट; राजस्थानच्या लाचखोर महिला अधिकाऱ्याचे प्रताप

लेक्चरर ते पोलिस अधिकारी असा सामान्य मुलीसारखा दिव्या मित्तल यांचा प्रवास राहिलेला आहे.

Love Case
१६ वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षिकेचा जडला जीव; पुढं जे घडलं त्यानं कुटुंबीयांनाही बसला धक्का

याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या