scorecardresearch

दया ठोंबरे

मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोटातील पुण्यातले दोन आरोपी दहा वर्षांपासून फरार

बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात आरोपी असलेले मोहम्मद रिझवान डावरे व राहिल अतुर रहमान शेख हेही पुण्यातील रहिवाशी असून, ते मागील दहा वर्षांपासून…

झोपडपट्टी पुनर्वसनाचा वादग्रस्त प्रस्ताव पालिकेत बहुमताने मंजूर

झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी विकसकाला परवानगी देण्याचा यापूर्वी नामंजूर करण्यात आलेला प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला.

‘रोटाव्हायरस’ लसीकरणासाठी सुरुवातीला पुण्यातील चार तालुक्यांची निवड

‘रोटाव्हायरस’ या विषाणूमुळे होणाऱ्या उलटय़ांवरील लसीकरण प्रकल्प राबवण्यात येणाऱ्या हिमाचल प्रदेशसह पुण्यातील चार तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.

सर्दी-खोकल्याने कारागृहात ५० कैद्यांची स्वतंत्र व्यवस्था

सध्या सर्दी-खोकल्याची साथ पसरली आहे. कारागृहातील ५० हून अधिक कैद्यांना अन्य कैद्यांपासून वेगळे ठेवावे लागण्याची वेळ कारागृह प्रशासनावर आली आहे.

ई-प्रणालीचा औरंगाबादेत बोजवारा खास

‘ई-हजेरी’चा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला खरा; परंतु प्रत्यक्षात वर्षभरानंतर एकही तलाठी त्याची हजेरी मोबाईलद्वारे पाठवत नसल्याचे दिसून आले.

औरंगाबाद वॉटर युटिलिटीकडे काम देण्यावरून प्रश्नचिन्ह

औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने निविदाच भरल्या नव्हत्या, असा आरोप करीत समांतर जलवाहिनीच्या घोटाळ्यांची तक्रार दुपारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

‘मूर्तीचे जतन करण्यास वाघोलीत उत्खनन करावे’

वाघोली येथे अनेक पुरातत्त्व मूर्ती आहेत. घरे बांधताना नवनवीन मूर्ती सापडत असल्याने या गावात उत्खनन करावे, अशी मागणी युवराज नळे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या