11 August 2020

News Flash

दया ठोंबरे

विषमतावाद्यांचा पराभव करणे सोपे नाही – डॉ. आ. ह. साळुंके

सम्यक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंके यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

वैचारिक संघर्ष करा, सूडाचे राजकारण नको – शरद पवार

सूडाचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

‘दहशतवाद ही आíथक लढाईची आडपदास’

दहशतवादाकडे भाबडेपणाने न पाहता आíथक साक्षरतेतून पाहायला शिकण्याची गरज आहे, अशी अपेक्षा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली.

ब्लॅकमेल प्रकरण तक्रारदारांवर उलटले- दोन प्राचार्यावर अत्याचाराचा गुन्हा

बारावी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून आपल्यावरच लंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणी दोन प्राचार्यासह शिक्षक व मध्यस्थ महिलेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रोहयो कामांची कारवाई दोन महिन्यांनंतरही नाही

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या चौकशीबाबत पथकाने दोन महिने लोटूनही अहवाल सादर केला नाही.

रेल्वेखाली सापडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेगाडीखाली सापडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. माळसेलू रेल्वेस्थानक परिसरात सकाळी अकराच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला.

वृद्ध महिलेचा गळा चिरून खून

८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या सावत्र मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले

टाटा मोटर्सची नवी ‘झिका’ मोटार नव्या वर्षांत बाजारात

टाटा मोटर्स कंपनीची नवी ‘झिका’ नावाची मोटार नव्या वर्षांमध्ये बाजारात दाखल होणार आहे. छोटे कुटुंब व तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून ही मोटार तयार करण्यात आली असल्याचे कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक गिरीश वाघ यांनी सांगितले.

गर्दी जमवण्यासाठी नगरसेवकांना प्रत्येकी एक हजाराचे ‘टार्गेट’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी पक्षाच्या िपपरी-चिंचवड शहरातील नगरसेवकांना प्रत्येकी एक हजाराचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.

गीता जयंतीनिमित्त वेगळे प्रदर्शन पाहण्याची संधी

गीताजयंतीच्या निमित्ताने रविवारी (२० डिसेंबर) ‘गौरव भगवद्गीतेचा’ या गीतेवर आधारित नावीन्यपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सीए व्यावसायिक रंगले नाटकात!

‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे सीए आणि सीए विद्यार्थ्यांसाठी जितेंद्र घोडके करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पुलंच्या नावाचा पुरस्कार, हे विसाव्याचे झाड- डॉ. अनिल अवचट

मुक्तांगण संस्था अनेक संकटांमधून गेली आहे. मात्र पुलंच्या नावाने मिळत असलेला पुरस्कार हा मुक्तांगणसाठी विसाव्याचे झाड आहे, असे मनोगत ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पुण्यातील दोनशे हास्यसंघांमध्ये तरुणाईचाही सहभाग

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल आणि संगणकासमोर बसून तास न् तास काम करणारी तरुणाई आता खूप मोठय़ा संख्येने हास्यसंघांकडे वळू लागली आहे.

मनोरुग्णालयात ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करण्याचा विचार!

येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाइकांना राहता यावे यासाठी मनोरुग्णालयात ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करणे विचाराधीन आहे.

‘स्मार्ट सिटी’वरील चर्चेत शहरातील तीनही आमदारांची ‘दांडी’

विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहामध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या विषयावर चर्चा झाली, तेव्हा िपपरी-चिंचवड शहरातील तीनही आमदार गैरहजर होते.

ख्रिसमसला पौर्णिमेची रात्र

यंदाच्या ख्रिसमसचे एक वेगळे वैशिष्टय़ असणार आहे, ते म्हणजे या दिवशी पौर्णिमा येत असून चंद्राच्या साक्षीने हा सण १९७७ नंतर प्रथमच साजरा होत आहे.

भारतरत्न सर्व संतांचे ब्राह्मणीकरण केले गेले – डॉ. रावसाहेब कसबे

विद्रोहाकडे दुर्लक्ष करून सर्व संतांचे ब्राह्मणीकरण केले गेले, अशी टीका ज्येष्ठ विचारवंत आणि पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी केली.

रात्रीचे पुणे- भाग ३- रस्तोरस्ती खुली मद्यालये, मद्यपींचा धिंगाणा!

सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये रस्त्यावर मद्यपान करणाऱ्यांनाही ‘सुरक्षित’ वातावरण निर्माण झाल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे.

बाजीराव-मस्तानी चित्रपट जोरात, आंदोलनही जोरात

बाजीराव-मस्तानी या चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवारी पुणे आणि पिंपरीत झाले. या चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांवरून भारतीय जनता पक्ष आणि पतित पावन संघटनेने विविध चित्रपटगृहांसमोर आंदोलन केले.

शौचालयांची स्थिती दर्शविणाऱ्या कार्डावरून ठरणार घरांची ‘प्रतिष्ठा’!

शौचालयांची स्थिती दर्शविणाऱ्या कार्डावरून १०५ गावातील घरांची ‘प्रतिष्ठा’ ठरणार आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता विभागाकडून अभिनव उपक्रम राबवला जात आहे.

लाचखोर डॉक्टर गजाआड अन्य डॉक्टरांसह ‘ओली पार्टी’!

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत विभागाने गजाआड केलेल्या डॉ. सुभाष मोरताळे याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चक्क जिल्हा रुग्णालयातच ओली पार्टी केली! मोरताळेवर उपचार करीत असल्याचा बहाणा करून बंद खोलीत हे रंग उधळले गेले. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीत याची नोंद करण्यात आली. लाचखोरी प्रकरणात गजाआड केल्यानंतरही उपचाराच्या नावाखाली लाचखोर करीत असलेला स्वैराचार या निमित्ताने चव्हाटय़ावर आला आहे. […]

‘ड्रायपोर्ट’च्या भूसंपादनास ‘जेएनपीटी’कडून ८७ कोटी

भूसंपादनासाठी आवश्यक निधीची तरतूद झाली असल्याने ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा झाल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मावेजा वाटप करताना ते बोलत होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे दोन ड्रायपोर्ट राज्यात स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी जाहीर केला. त्यावेळी आपण तो जालना शहरात असावा, अशी […]

आपत्ती व्यवस्थापनाबाबत विद्यापीठात रंगीत तालीम

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने बुधवारी व उद्या (गुरुवारी) असे दोन दिवस चालणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या रंगीत तालीमचे उद्घाटन झाले.

सांडपाणी प्रक्रिया-पुनर्वापरावर शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा

पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने अमेरिकेतील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची बुधवारी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली.

Just Now!
X