11 August 2020

News Flash

दया ठोंबरे

प्रियकराच्या नियोजित पत्नीला जाळणाऱ्या मैत्रिणीला जन्मठेप

प्रियकराच्या नियोजित पत्नीला जाळणाऱ्या अनुश्री कुंद्रा या उच्चशिक्षित तरुणीला विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

आयुर्वेद शिक्षकांमध्ये रंगली नवीन अभ्यासक्रमाची चर्चा!

आयुर्वेदाच्या नवीन ‘सेमिस्टर’ अभ्यासक्रमाचा मसुदा फुटल्यानंतर आयुर्वेदाच्या शिक्षकांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे.

भाजप नेत्यांवर शेतकऱ्यांचा रोष

‘संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’ अशा मागण्या करीत शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर मंगळवारी रोष प्रकट केला.

अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई

मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या प्रयत्नांमुळे ९३ खटल्यांमधील ८५ पक्षकारांना सव्वादहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.

विद्यापीठाच्या स्वच्छतागृहांमध्ये ‘सॅनेटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन’ उपलब्ध होणार

विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहे आणि जयकर ग्रंथालयाच्या महिला स्वच्छतागृहात सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारी आणि नष्ट करणारी यंत्रे बसवण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.

पिंपळे निलखमध्ये संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या

पिंपळे निलख परिसरात संगणक अभियंता तरुणीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

मंत्री पार्क सोसायटीवर प्रशासक नेमण्याची मागणी

मंत्री पार्क (१) हाऊसिंग सोसायटीमधील सदनिकाधारक गैरकारभारामुळे त्रस्त झाले असून सहकार खात्याने प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील सैनिकी शाळांचा अभ्यासक्रम सीबीएसईप्रमाणे?

राज्यातील सर्व सैनिकी शाळांचा अभ्यासक्रम हा केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दर्जाचा करण्यात येणार असून त्यासाठी शासनाने समिती नेमली आहे.

गदिमा गीतांनीच कारकिर्दीचा प्रारंभ – सुमन कल्याणपूर

गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते सुमन कल्याणपूर यांना गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्मार्ट सिटीचा आराखडा मंजूर

पुणे स्मार्ट सिटीचा बहुचर्चित आराखडा महापालिकेच्या मुख्य सभेत सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास एकमताने मंजूर करण्यात आला.

शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार

शहरात झालेल्या वेगवगळ्या अपघातात तिघेजण ठार झाले. कोथरूड, पाषाण रस्ता व कसबा पेठेतील लाल महाल चौक येथे हे अपघात झाले.

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समांरभ संपन्न

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी देशाचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा सिन्हा आले होते.

एकडॉक्टरी दवाखाने वैद्यकीय आस्थापना कायद्यातून वगळणार?

वैद्यकीय आस्थापना कायद्यातून एकडॉक्टरी दवाखान्यांना वगळण्यास केंद्र शासनाने मान्यता दिल्याची माहिती (आयएमए) राष्ट्रीय सचिव डॉ. के. के. अगरवाल यांनी दिली.

अनुसूचित जाती-जमातींमधील कर्मचाऱ्यांना बढतीत आरक्षण हवे

देशभरातील मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे, असे साकडे मागासवर्गीय खासदारांच्या एका शिष्टमंडळाने मोदी यांना घातले.

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आज मंजूर होण्याची शक्यता

स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शहराचा आराखडा केंद्राला पाठवण्यासंबंधीचा अंतिम निर्णय महापालिकेच्या सोमवारी (१४ डिसेंबर) होत असलेल्या सभेत होणार आहे.

प्रकृती बिघडल्याने दिलीप वळसे-पाटील रुग्णालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची एका कार्यक्रमात भाषण सुरू असताना प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुबी हॉल रुग्णालयात हलविण्यात आले.

शब्दावाचून कळले सारे । शब्दाच्या पलिकडले ।।

सवाई गंधर्व सोहळ्याचा आजचा चौथा दिवस पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने सुरू झाला. सर्वप्रथम राग ‘शिवमत भैरव’ विलंबित झुमरा या तालात सादर केला.

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची सांगता

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनानंतर सवाई गंधर्व यांच्या गायनाच्या ध्वनिफीत श्रवणाने ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली.

विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन

काँग्रेस पक्षातील गटबाजीचे दर्शन विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशीही दिसून आले.

सतेज पाटील, महाडिकांची विधान परिषदेसाठी उमेदवारी

महाडीक-पाटील यांच्यात खरी लढत होणार असून अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या विजयाचा दावा केला.

इचलकरंजीतील उद्योगपती यश मणेरे यांचे निधन

इचलकरंजी येथील युवा उद्योगपती यश शीतल मणेरे (वय २४) यांचे आकस्मिक निधन झाले. पंचगंगा नदीघाटावर त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोजकुमार शर्मा यांना करवीरकरांचा निरोप

करवीरची जनता आणि पोलिस दलातील कर्मचारी यांच्या प्रेमामुळे भारावलेले मावळते पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांचे डोळे पाणावले.

राज्यात दुष्काळ, महागाई आणि सत्ताधाऱ्यांचे मुख्यमंत्रिपदाचे ‘राजकारण’

महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्षांच्या प्रमुखांचे मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या राजकारणाची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली.

पुरस्कारार्थीपेक्षा अजित पवार यांचेच गुणगाण

कॉसमॉस बँकेच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल गोयल यांना ‘सहकार भूषण’ आणि सांकलांना ‘िपपरी-चिंचवड भूषण’ पुरस्काराने अजितदादांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Just Now!
X