
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन खासदार, एक आमदार अशी मोठी ताकत असतानाही विरोधकांचे परिवर्तन घडवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन खासदार, एक आमदार अशी मोठी ताकत असतानाही विरोधकांचे परिवर्तन घडवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
कालपर्यंत हातात हात घालणारे हसन मुश्रीफ – सतेज पाटील हे सहकारातील मित्र आता एकमेका विरोधात उभे ठाकले आहेत.
पाच राज्यांतील कामगारवर्ग प्रचार आणि मतदानासाठी गेल्या महिन्यापासून आपापल्या राज्यांत गेल्याने महाराष्ट्रातील उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
देशातील वस्त्रोद्योगातील तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘टफ्स’ (टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम) योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने आता ‘महाटफ्स’ (महाराष्ट्र…
बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना कारभारावरून आरोप प्रत्यारोपाची राळ उडाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी ताकदीने प्रचार…
ऊस पट्ट्यात ऊस दर आंदोलनाची सांगता झाली असताना आता लोकसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
या योजनेचे श्रेय कोण्या एकट्याचे नाही तर जनतेचे आहे, असा टोला मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना लगावला.
राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री कारखान्यावर झेंडा रोवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी शेट्टी यांच्याशी केलेल्या चर्चेतून मार्ग न निघाल्यास मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा असे म्हटले जात असल्याने निर्णयाचा…
ऊस दराचे अर्थकारण जुळता जुळत नसल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राजू शेट्टी यांच्यातील पत्रक युद्धाची फटकेबाजी रंगात आली आहे.
सातवीनचे फुले फुलली असताना त्यावर दुहेरी प्रतिक्रिया आहेत. त्याचा दरवळ अनेकांना मोहित करीत आहे.
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हरवले आहेत, असा मोर्चा काढण्यात येऊन खासदारांविषयीची नाराजी भर रस्त्यावर व्यक्त करण्यात आली.