
हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी १४ व्या फेरीपर्यंत ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची आघाडी होती.
हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी १४ व्या फेरीपर्यंत ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची आघाडी होती.
तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार या वर्षीपासून विद्यार्थ्यांना तीनस्तरीय आहार (थ्री कोर्स मिल) दिला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीला शक्तिपीठ महामार्गाचा महायुतीला जबर फटका बसल्याने आता विरोधकांपेक्षा सत्ताधारीच अधिक सावध झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हटल्या जाणाऱ्या कागल विधानसभेची तंतोतंत पुनरावृत्ती शेजारच्याच चंदगड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.
निराश न होता समरजित घाटगे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवत ८८,३०३ मते घेतली. मुश्रीफ यांनी १ लाख १६ हजार अशी…
२०२१-२०२२च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ८ हजार रुपये इतके आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या गादीचा मुद्दा महायुतीकडून तापिवण्यात आल्याने मतदार गदीचा मान राखतात का, याची उत्सुकता आहे.
कालपर्यंत कोल्हापुरात गादीचा वारसदार, मान गादीला मत मोदीला, मान गादीला मतही गादीला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अंगाने टीकाटिपणी होऊ लागली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक भलतीच गांभीर्यांनी घेतली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीचे निश्चितीचे मानापमान नाट्य भलतेच ताणले गेले. महायुती मध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने पेच वाढला.
आपल्या पक्ष, उमेदवारांची बाजू मांडताना प्रतिपक्षावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याने प्रचाराचा दर्जा घसरत चालला आहे.
सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी उपक्रमे, आयुधांचा वापर केला जात आहे. एकाने एका उपक्रमाचे आयोजन केले की विरोधकांना जाग…