
जीवन रणधीर यांचे कला ‘जीवन’ रथाच्या माध्यमातून उलगडत क्षितिज हा युवा कलाकार आपल्या पित्याला अभिवादन करणार आहे.
जीवन रणधीर यांचे कला ‘जीवन’ रथाच्या माध्यमातून उलगडत क्षितिज हा युवा कलाकार आपल्या पित्याला अभिवादन करणार आहे.
गणेशभक्तांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी दोन दिवस डॉक्टरांचा चमू सज्ज असणार आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमुळे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही प्रथमच त्यांच्या अपिलावर होणाऱ्या सुनावणीत प्रत्यक्ष सहभाग घेता आला.
‘मेंब्रेन फिल्टर्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शुध्द पाणी पुरवणार आहे.
स्मार्ट सिटी अभियानात सर्वाधिक सूचना वाहतूक सुधारणेबाबत आल्या अाहेत.
शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या विसर्जनासाठी पिंपरी महापालिकेने जय्यत तयारी केली अाहे.
प्रभाग ६७ मध्ये विविध संकल्पना राबवण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
विसर्जन मिरवणुकीतही वीज यंत्रणेबाबत सतर्कता बाळगणे गरजेची आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सोमवारी (२८ सप्टेंबर) होणारे चंद्रग्रहण दिसणार नाही.
धान्यतुलेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.
प्रत्येक मंडळाला मिरवणुकीत तीनपेक्षा अधिक ढोल किंवा बँण्ड पथकाचा समावेश करता येणार नाही.
गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या गर्दीने आता नाटय़ निर्माते आणि प्रसिद्धीप्रमुख यांनाही आकर्षून घेतले आहे.