19 November 2019

News Flash

धवल कुलकर्णी

BLOG : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी सोपी नाही कारण…!

अनेक शिवसैनिकांनी या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या घरोब्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे

BLOG : “हे लबाडाघरचं अवताण आहे, जेवल्याशिवाय काही खरं नाही…”

एका शिवसेना नेत्याने खासगीत हे वक्तव्य केलं आहे

भाजपाविरोधात महाशिवआघाडीला समाजवादीचं बळ मिळण्याची शक्यता

“शिवसेना व भाजपची युती जर तोडायची असेल तर शिवसेनेला पाठिंबा देणे गरजेचे आहे असे मला वाटते”

“मुस्लिमांसाठी शिवसेना म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ”

अब्दुल रेहमान अंतुलेंच्या प्रचारासाठी स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उतरले होते

बंद दरवाजे, पण खिडक्या उघड्या?

सत्ता स्थापनेचा वेध

राम मंदिरासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घ्यावा: मुस्लिम राष्ट्रीय मंच

भारतीय मुसलमान हे बाबराचे वंशज नाहीत! त्यांचा व प्रभू श्रीरामाचा डीएनए एकच!

संजय राऊतको गुस्सा क्यू आता है?

संजय राऊत हेच सध्या भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या मुलुख मैदानी तोफेची भूमिका बजावत आहेत…

शेवट काही होवो, फडणवीसांचं एकाकी पडणं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ

या प्रश्नाचे उत्तर कटप्पाने बाहुबलीला का मारलं याच्या इतकं गूढ गहन नसलं तरीसुद्धा त्याला अनेक कंगोरे आहेत…

शिवसेनेनं आजपर्यंत कुणा-कुणाशी केल्या युती व आघाडी!

सत्ता मिळवणं व टिकवणं हाच ह्या पक्षाचा राजकारणाचा पोत व conviction…

गोष्ट शिवसेना-राष्ट्रवादीच्या तीन पायांच्या लंगडीची…

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना एकच भीती आहे, ती म्हणजे भाजप परत निवडून आली तर त्यांचे आमदार फोडेल…

Just Now!
X