
भाजपाच्या निष्ठावान गटाकडून आलेल्या दबावातून मिळालेली उमेदवारी त्यांना रेटता आली नाही.
भाजपाच्या निष्ठावान गटाकडून आलेल्या दबावातून मिळालेली उमेदवारी त्यांना रेटता आली नाही.
झाडाचा वाढदिवस साजरा करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश मिरज तालुक्यातील बेडगेच्या एका शेतकऱ्याने दिला.
सांगली पोलिसांतील काही अपप्रवृत्तीने पोलीस खाते बदनाम होत आहे.
यंदा दरवर्षी दिवाळीत होणाऱ्या पक्ष्यांच्या अपघातांचे प्रमाण ९० टक्क्य़ांनी घटले आहे
सोयाबीनसाठी क्विंटलला ३ हजार ५० रुपये दर आधारभूत निश्चित करण्यात आला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीतील संघर्ष कमी; ग्रामीण भागात शिवसेनेलाही यश
राज्यभरात सर्वत्रच यंदा फटाके विक्री मोठय़ा प्रमाणात कमी झाली
अगोदरच मंदीने पोळलेल्या बाजारपेठेला आता सततच्या पावसाने भिजवून टाकले आहे.