News Flash

दिगंबर शिंदे

अभ्यासापेक्षा खेळात रस

नंदू नाटेकर यांची सांगली ही जन्मभूमी.  शालेय अभ्यासापेक्षा खेळांचीच अधिक आवड त्यांना होती.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सांगलीतील प्रशासकीय यंत्रणा हतबल

आज जिल्ह्यात करोना रुग्णांच्या उपचारासाठी ४३ कोविड उपचार केंद्रे आणि ३१ करोना काळजी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

सांगली जिल्ह्याचे आरोग्यच रुग्णशय्येवर

स्वयंसेवी संस्थांकडून मदतीचा हात

एक तपानंतरही बालगंधर्व नाट्यगृहाचा पडदा ‘उघडेना’

 ९८ लाख रुपये खर्चूनही नाट्यगृहाचा पडदा उघडू शकला नाही. अद्याप काही कामे अपूर्णच आहेत.

मिरजेजवळ ऐतिहासिक विहिरीमध्ये पेशवेकालीन शिलालेख

मिरज तालुक्यातील बेडग येथे ऐतिहासिक बावाच्या विहिरीत सन १७९३ सालातील पेशवेकालीन शिलालेख आढळून आला आहे

माणदेशात पिकतोय केसर आंबा!

माणदेशातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावात केसर जातीच्या आंबा लागवडीचा प्रयोग एका शेतकऱ्याने यशस्वी केला आहे

सांगली महापालिकेत हात पोळल्याने जिल्हा परिषदेबाबत भाजप सावध

जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे संख्याबळ २६ आहे, तर काँग्रेसचे ८ आणि राष्ट्रवादीचे १४ सदस्य आहेत

सांगली परिसरातही मानव-वन्यप्राणी संघर्ष

उसाची तोड चालू झाल्यानंतर एका उसाच्या फडात एकाच ठिकाणी १५ दिवसांचे तीन बिबट्यांचे बछडे आढळले

‘स्वाभिमानी’साठी अस्तित्वाची लढाई

सत्ताधाऱ्यांबरोबर असूनही राजू शेट्टी यांचे आंदोलन

जत तालुक्यात चालुक्यकालीन शिलालेख उजेडात

शिवमंदिरासाठी जमीन दान दिल्याचा तपशील

सांगलीच्या हळदीला सोन्याची झळाळी!

सांगली हे हळदीचे आशिया खंडातील सर्वांत मोठे व्यापारी केंद्र वा बाजारपेठ आहे

साडेसहा सेंटीमीटर लांबीचा द्राक्षमणी!

तासगावातील द्राक्ष उत्पादकाकडून नवे वाण संशोधन

प्रस्थापितांविरोधातील आवाज!

माजी आमदार संभाजी पवार यांनी अखेरचा श्वास घेतला.

पद वाटणीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत शीतयुद्ध

सांगलीत सत्ताबदलानंतर श्रेयाची लढाई

अडचणीतील कुक्कुटपालन!

देशात एकूण दहा राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाला आहे.

क्रिकेट स्पर्धेसाठी चक्क मेंढा, बोकड, कोंबडय़ांची बक्षिसे

वाळवा तालुक्यातील बोरगावच्या साथीदार ग्रुपच्यावतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले आहे

महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही भाजपपुढे संकट

नाराजांमुळे सांगलीत सत्ता कायम राखण्याचे आव्हान

जयंत पाटील यांची खेळी यशस्वी

सांगलीच्या महापौरपदाच्या निवडीत भाजपला धक्का; सदस्यांची फाटाफूट

खपली गव्हाला करोना पावला!

प्रतिकारक्षमतेसाठी मागणीत वाढ, १२० रुपये किलोने विक्री

बंडखोरी टाळण्याचे भाजपपुढे आव्हान

सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत चुरस

संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्या तटबंदीतही खळखळ

कार्यवाह नितीन चौगुले यांच्या निलंबनाच्या मुद्दय़ावर वाद

सांगलीत महापौरपदासाठी भाजपचे मातब्बर प्रयत्नशील

महाविकास आघाडीच्या डावपेचांचे काय होणार?

जयंतरावांचे ‘ते’ वक्तव्य ठरवूनच!

मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबतचे वक्तव्य रणनीतीचा भाग

द्राक्ष उत्पादकांची कंपनी

शेतीप्रश्नांवर फक्त लिहून आणि बोलून भागत नाही तर त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृतीचीही जोड द्यावी लागते

Just Now!
X