19 October 2019

News Flash

दिनेश गुणे

निवडणुकांचा फायदा : फक्त आणि फक्त भाजपालाच

काहीही करून सत्ता संपादन करावयाची हे भाजपाचे या निवडणुकीचे स्पष्ट धोरण आहे.

सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : ‘स्नेहवनी’ फुलला, ‘पाखरांचा मळा’..

स्नेहवन आता फुलते आहे.. दोन एकरांच्या जागेतील या पहिल्या इमारतीत एक समृद्ध वाचनालय उभे राहते आहे

महाराष्ट्रातील ६३ पतसंस्थांचे सरकारच्या तिजोरीवर ५०० कोटींचे ‘तुळशीपत्र’!

राज्यात एकूण १५ हजार १८२ नागरी सहकारी आणि ग्रामीण बिगरशेती पतसंस्था असून त्यांच्याकडे २३ हजार ७८३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

जनावरांना जगविणाऱ्या शेतकऱ्यांची उपासमार टळली

बीड परिसरातील छावण्यांमध्ये मुक्काम करणाऱ्या पाच हजार शेतकऱ्यांच्या रात्रीच्या जेवणाची जबाबदारी शांतिवनने घेतली आहे.

महाराष्ट्रही मुला-महिलांसाठी असुरक्षित

महाराष्ट्रातील मुले आणि महिला सुरक्षित नाहीत, हे अस्वस्थ करणारे वास्तव सरकारी आकडेवारीवरून पुन्हा एकदा पुढे आले आहे.

अधुऱ्या स्वप्नाची अखेर

१९६७ मध्ये, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी अजिक्य समजल्या जाणाऱ्या स. का. पाटील यांच्यासमोर दंड थोपटले

कहॉँ गये वो लोग? : वय विसरलेल्या विजयाबाई

त्या दिवशी घाटकोपर स्टेशनवर उतरलो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. बाहेर गर्दीचा पूर. रिक्षासाठी लोक धावाधाव करत होते.

तीन पिढय़ांचं पुस्तक!

एकेकाळी प्रकाशझोतात वावरलेल्या व्यक्ती त्यातून बाहेर गेल्यावर पुढचं आयुष्य कसं व्यतीत करतात, हे जाणून घेणारे लेखांक.

Good Read: मंदार भारदेंचं बघ्याची भूमिका हा बावनकशी ऐवज

मंदारने हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक वास्तवात अंतर्मुख करणारे आहे

उपाहारगृहांना ‘आरोग्यसंहिता’ सक्तीची!

सुरक्षित खाद्यपदार्थाबाबत ग्राहकांनीच जागरूक राहिले पाहिजे, अशी अपेक्षा या मोहिमेतून सूचित झाली आहे.

समाधानाची ‘दुखरी’ बाजू..

देशभरातील विविध राज्यांतून जेवढी मुले दत्तक घेतली गेली, त्यामध्ये मुलींचे प्रमाण तब्बल ६० टक्के आहे

संघाच्या शिबिरातील मुखर्जीच्या हजेरीचा धसका कशाला?

संघाने याआधी सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंतांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले आहे.

Pravin Togadia

विहिंपमधील सत्तासंघर्ष चिघळणार!

डॉ. तोगडिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून  त्यांनी संघपरिवारासमोर दंड थोपटून आहेत.

young man killed his brother, pimpari chinchwad,marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online

रक्तरंजित राजकारणामुळे नगरच्या विकासावर कुऱ्हाड

एके काळी औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अहमदनगरमध्ये गेल्या पंचवीस वर्षांत एकही नवा उद्योग आलाच नाही.

राजकीय गुन्हेगारीविरोधात नगरकर रस्त्यावर

आजवर उदासीनतेत हरवलेल्या नगरमध्ये आता या घडामोडींनंतर जाग येऊ  लागली असून, अशा गोष्टींच्या राजकारणाला कोणत्याच आगामी निवडणुकीत फारसे स्थान मिळणार नाही याची चुणूकही दिसू लागली आहे.

आपण फक्त अगतिकच!?

दुर्घटनांमध्ये गमावलेल्यांची कुटुंबे हतबलपणे न्यायाकडे डोळे लावून थकून जातात.

officer in Maharashtra, IPS officers in Maharashtra, Maharashtra government, maharashtra famous personality,

‘लांब हातांची’ माणसं..

या माणसांना कोणत्याही सरकारदरबारी, कोणत्याही पक्षात किंवा कोणत्याही नेत्यापर्यंत सदैव मुक्त प्रवेश असतो

‘अवकाळी’ अवकळा..

पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा, आणि बोंडातून बाहेर आलेला कापूस यांचे प्रचंड नुकसान झाले.

‘एसटी’च्या डळमळीत डोलाऱ्याला ‘शिवशाही’चा ‘उसना’ साज!

‘शिवशाही’ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते.

औष्णिक वीजनिर्मिती थंड, पर्यायी ऊर्जास्रोतही ढेपाळलेलेच!

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांचे शब्द हवेत विरण्याआधीच महाराष्ट्रात तीव्र वीजटंचाई निर्माण झाली

आदरांजली : आरशात ‘पाहणारा’ पत्रकार!

दीर्घ आजारानंतर मध्यरात्रीनंतर हमोंनी अखेरचा श्वास घेतला

आम्ही अपघाताने बचावतो..

अपघाताने दगावणे हे एखाद्याचे दुर्दैव असते

बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या शोधासाठी ‘एसआयटी’!

बोगस स्वातंत्र्यसैनिक शोधण्यासाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा घाट या विभागाने घातला आहे.

sarva karyeshu sarvada,

लढण्याची हिंमत आहे, फक्त पाठीवर हात हवा..

पुण्याच्या संजीवनी केळकर लग्न होऊन सांगोल्यात आल्या आणि ग्रामीण भागाशी त्यांची ओळख होत गेली.