scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

diwakar

शिधापत्रिकेवर वस्तू मिळवण्यासाठी शिवसेनेचा राधानगरीत मोर्चा

शिधापत्रिकेवर धान्य, पामतेल, रॉकेल यांचा पुरवठा व्हावा, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने राधानगरी येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. मोर्चातील महिलांनी पोलिसांचे…

दिल्ली बलात्कार घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात कॉलेज विद्यार्थिनींचा मूकमोर्चा

दिल्लीतील बलात्कार घटनेच्या निषेधार्थ सोलापुरातील रयत शिक्षण संकुलाच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा नेला.…

हुतात्मा धनशेट्टींच्या वारसदारांना गावगुंडांकडून खुनाची धमकी

अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी येथील गावगुंडांकडून हुतात्म्यांच्या वारसदारांना त्रास होत असून याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हुतात्मा मल्लप्पा…

साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी निवडीबद्दल आवाडे यांचा सत्कार

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवड झाल्यानंतर शुक्रवारी त्यांचे इचलकरंजीत उत्साहात स्वागत करण्यात आले. विविध सहकारी…

छत्रपती शाहूंच्या स्मारकासाठी जागा मिळाल्याने जल्लोष

छत्रपती शाहू मिलची जागा स्मारकासाठी शासनाने दिली असल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजी चौकामध्ये जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी.…

इचलकरंजीतील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर

इचलकरंजी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने मुख्याधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पहाटे पुन्हा एकदा विविध भागात प्रत्यक्ष पाहणी केली.…

कचरा मुक्तीसाठी कोल्हापुरात नागरिकांची सहभागाची तयारी

कोल्हापूर शहर कचरामुक्त करण्याचा संकल्प महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत नागरिकांनी कचरामुक्तीसाठी विविध प्रकारचे उपाययोजना सुचविताना लोकसहभाग देण्याचीही तयारी…

वन्यजीवांच्या कातडी, अवयवांचा मोठा साठा कोल्हापुरात जप्त

वाघ, बिबटय़ा, शेकरू, हिमालयीन अस्वल यांसह विविध प्राण्यांची शिर, कातडे, खूर, शिंगे अशा विविध अवयवांचा मोठा साठा सोमवारी वनविभागाने कोल्हापुरात…

सुब्रोतो रॉय सहारा स्टेडियममध्ये निंबाळकरांचा पुतळा उभारणार

रणजी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केलेले भाऊसाहेब निंबाळकर यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीचा उचित गौरव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केला जाईल. पुण्यातील सुब्रोतो…

मुख्यमंत्र्यांकडून सातारा जिल्ह्यातील विकास कामांना ११५ कोटी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना चालना देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यात २४ विविध विकासकामांना सुमारे ११५ कोटींचा…

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी श्रमिक संघाचा कोल्हापुरात मोर्चा

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडासह विविध प्रश्नांच्या मागण्यांसाठी सोमवारी सर्व श्रमिक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय व प्रॉव्हिडंट फंड कार्यालय येथे मोर्चा काढून…

सोलापुरातील मॅरेथॉन स्पर्धेत चव्हाण, बनसोडे प्रथम

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस आणि शरद सहकारी बँकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सोलापुरात आयोजिलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ४६ शाळांतील विद्यार्थी…

लोकसत्ता विशेष