
आज आपण जो व्यायाम करणार आहोत, त्यामुळे या स्नायूंना बळकटी मिळणार आहे.
आज आपण जो व्यायाम करणार आहोत, त्यामुळे या स्नायूंना बळकटी मिळणार आहे.
पायाच्या पोटरीच्या स्नायूंना बळकटी मिळवण्यासाठीचा व्यायाम आज आपण करणार आहोत.
खांद्याच्या मागील बाजूस असलेले स्नायू बळकट असणे महत्त्वाचे आहे.
थेराबँडचे एक टोक पायाखाली धरून ठेवा आणि दुसरे टोक एका हाताच्या बोटांभोवती गुंडाळा.
खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूच्या मजबुतीसाठी व्यायाम
थेराबँडचे एक टोक पायाखाली धरून ठेवा, तर दुसरे टोक हाताच्या बोटांभोवती गुंडाळा.
आजच्या व्यायाम प्रकारात आपण थेराबँडचा वापर करणार आहोत. थेराबँड हा रबर बँडचाच मोठा प्रकार आहे.
जखडलेल्या खांद्याची सोडवणूक कशी करावी याविषयी आपण यावेळीही चर्चा करणार आहोत.
आजचा व्यायाम जखडलेले खांदे सोडविण्यासाठी आहे
या व्यायामाने लॅटिसिमस डोर्सी मसल्स (पाठीच्या खालील बाजूस असलेले स्नायू) मजबूत होतात.
खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूंच्या बळकटीसाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे.
घर किंवा कार्यालयातील एखाद्या भिंतीसमोर उभे राहा. भिंतीपासून शरीराचे अंतर सहा इंच असावे