
अनेकदा ट्रायसेप्स दुखत असतात. मात्र हा व्यायाम केल्याने हे दुखणे थांबते.
अनेकदा ट्रायसेप्स दुखत असतात. मात्र हा व्यायाम केल्याने हे दुखणे थांबते.
खांद्यांच्या मागील बाजूस असलेला स्नायू (एक्स्टर्नल रोटेटर्स) बळकट असणे गरजेचे आहे.
दोन्ही हातात पाण्याच्या बाटल्या घ्या. हात समोर काटकोनात करून खांदे वर उचला.
कार्यालयात किंवा घरात खुर्चीवर बसून करता येण्याजोगा हा व्यायाम आहे.
इतर वेळी थंडीतले किमान तापमान साधारणत: ९ ते १० अंशांवर किंवा अनेकदा त्याहून अधिकच असते.
टाचा दुखणे किंवा घोटा दुखण्याचा त्रास असलेल्यांना प्रसंगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे लागतात.
‘ट्रेडमिल’वर चालण्या-पळण्याच्या व्यायामाचा उगम परदेशात-स्कँडिनेव्हियन देशांत झाला.
रात्रीच्या जेवणानंतरची शतपावली हा जुन्या काळातील लोकांच्या दिनक्रमाचाच एक भाग होता.