शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामध्ये अनुकूल ठरणारी आणि स्थिर उत्पादन देणारी शेती पद्धती विकसित करणे हा मुख्य संशोधनाचा विषय असला पाहिजे.
शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामध्ये अनुकूल ठरणारी आणि स्थिर उत्पादन देणारी शेती पद्धती विकसित करणे हा मुख्य संशोधनाचा विषय असला पाहिजे.
पंतप्रधानांच्या घोषणेनंतर अनेक शेती आणि अर्थतज्ज्ञांनी अशा पद्धतीने उत्पन्न दुप्पट होणे अशक्य आहे असे सांगितले.
..अशी गणना झाल्यास कोरडवाहू शेतीसाठी ठोस योजना आखता येतील- ‘मासिक उत्पन्न योजना’सुद्धा आणता येईल!
हरितक्रांतीचे कौतुक ठीक, मात्र एकाच पिकावर भर नको…