
असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव..
तिला मीटिंगला सव्वा दहा वाजता पोचायचं होतं आणि दहा तर ऑलरेडी वाजले होते.
अर्णवच्या घरातले तमाम मेंबर्स जीव मुठीत धरून बसले होते. कारण आज ‘तो’ दिवस होता.
लहान असल्यापासून आई-बाबांनी तिच्यात आणि दादात काहीच भेदभाव केला नव्हता.
अर्जुन मित्रांबरोबर जायचंही शक्यतो टाळतो. मोबाइल, लॅपटॉप हेच मित्र आहेत सध्या.
कुकरची शिट्टी झाली आणि ताज्या वरणभाताचा दरवळ पसरला.