scorecardresearch

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

Sunita Ahuja bag
गोविंदाची पत्नी सुनीताच्या महाकाल दर्शनावेळीचा ‘तो’ फोटो चर्चेत, नेटकऱ्यांकडून मंदिर प्रशासनावर टीका

यातील एका फोटोमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kangana-Ranaut
हिंदुत्व आणि राजकीय विषयांवर भाष्य करणे कंगना राणौतला पडले होते महागात; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “एका रात्रीत..”

कंगनाची नवी पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

aishwarya rai
Video : आराध्याबरोबर ‘कान्स महोत्सवाला’ जाताना ऐश्वर्या राय ट्रोल; कपडे आणि हेअरस्टाईल बघून नेटकरी म्हणाले…

‘कान्स’मध्ये सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन फ्रान्सला रवाना झाली. तिचे विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

hansika-motwani-1
मोठं दिसण्यासाठी हंसिका मोटावानीला आईने दिली होती हार्मोनल इंजेक्शन्स? प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

‘आप का सुरूर’ मध्ये हंसिका तिच्या वयाच्या मानाने मोठी दिसू लागली होती.

sameer khandekar video
Video : रेल्वेतील डिजीटल बोर्डवर मराठीतील सूचना पाहून अभिनेता संतप्त, म्हणाला “चौथीतील मुलांकडून लिहून घेतलं असतं तर…”

“या सूचना ज्यांनी कुणी लिहिल्या आहेत त्यांना दंडवत.” असेही त्याने म्हटले आहे.

aishwarya rai
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात काम करण्यास ऐश्वर्या रायने दिला होता नकार, कारण…

राजकुमार हिरानींच्या सुपरहिट चित्रपटात काम करण्यासाठी ऐश्वर्या रायने कळवला होता नकार

vipul-shah
३२ हजार ही संख्या आली कुठून? ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याचं स्पष्टीकरण

याबद्दल माहिती गोळा करून पुराव्यांसह हे आकडे सिद्ध करून दाखवण्याचा दावा विपुल शाह यांनी केला आहे

urvashi-rautela-troll
“पाल जिवंत झाली तर…”, कान्स फेस्टिव्हलमधील लूकमुळे उर्वशी रौतेला ट्रोल, नेटकरी म्हणाले, “ऋषभ पंतचा अपघात…”

Cannes Film Festival 2023 : उर्वशी रौतेलाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

hrithik-roshan-saba-azad
गर्लफ्रेण्ड सबाबरोबर राहण्यासाठी हृतिक रोशननं खरेदी केलं शंभर कोटींचं घर? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला…

हृतिक रोशन आणि सबा आझाद लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत

krk vicky
“विकी कौशल फ्लॉप आहे आणि त्याला…,” प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने साधला निशाणा, ट्वीट चर्चेत

विकी कौशल सध्या त्याच्या त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

ताज्या बातम्या