
भारतीय सैनिकाच्या मृतदेहाची विटंबनाही करण्यात आली होती.
भारतीय सैनिकाच्या मृतदेहाची विटंबनाही करण्यात आली होती.
कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा सर्वात लहान आणि सुरक्षित मार्ग
विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी एलसीडी स्क्रीन कार्ड तयार करण्यात आले होते.
सध्याचे चित्रपटकर्ते आळशी झाले असून चित्रपटांचे विषय अनेक वादांना जन्म देणारे असतात.
निवडणुकीच्या काळात बेहिशेबी पैसा राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.
बीबीसी किती प्रामाणिक आहे, हे जनता बघत आहे.
युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ( उल्फा) ही आसाममधील फुटीरतावादी संघटना आहे.
गोव्यातील सभेत पंतप्रधानांनी बँकेसमोर रांगेत उभे राहणा-यांची खिल्ली उडवली असा आरोप काँग्रेसने केला.
अनधिकृत पैसे अधिकृत करून देणासाठी १५ ते ४० पैशांपर्यंत कमिशन
विविध बँकांचे एटीएम वित्तीय क्षेत्रातील खासगी कंपन्यांकडून सांभाळले जाते.
मिस्त्री यांच्या नेतृत्त्वकाळात टाटा समुहाची १०० वर्षे जुनी शिस्त मोडण्याचा प्रयत्न झाला.
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी हा अंदाज वर्तविला आहे.