01 December 2020

News Flash

एक्सप्रेस वृत्तसेवा

१८ हजार विद्यार्थ्यांना अनुपस्थित शेरा

परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत असताना निकालातील गोंधळ आणि चुका समोर येऊ लागल्या आहेत.

शेतमजुरी क्षेत्रातील रोजगारात ४० टक्क्यांनी घट

सात वर्षांत रोजगाराची संख्या तीन कोटींनी कमी

बुडीत कर्जाचे निर्लेखन वेगवान, तर वसुलीचा दर तळाला!

गेल्या चार वर्षांत अशा निर्लेखित केल्या गेलेल्या २.७२ लाख कोटी रुपयांच्या कर्जापैकी, २९ हजार ३४३ कोटी रुपयांची म्हणजे अवघ्या १०.७७ टक्के कर्जाचीच वसुली जेमतेम करता आली असल्याचे दिसून येत आहे.

कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांचे पाण्यासाठी विक्रमी आंदोलन

कर्नाटकातील हुबळीला महाराष्ट्रातील सोलापूरशी जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक अनेकदा बंद पाडण्यात आली होती.

व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय व्यवहाराच्या चौकशीची गरज

सध्याचे संशयास्पद वातावरण पाहता त्याच्या चौकशीची आवश्यकता मांडली गेली आहे.

लेखापरीक्षकांकडून दोन वर्षांपूर्वीच इशारा

२०१६ या आर्थिक वर्षांसाठी सादर केलेला लेखा परीक्षण अहवाल इंडियन एक्सप्रेसच्या हाती लागला

तणावमुक्त परीक्षेसाठी मोदींचे ‘बौद्धिक’

तणाव कसा टाळावा याबाबत पुस्तकात विद्यार्थ्यांना मौलीक सल्ले देण्यात आले  आहेत.

फक्त दहशतवादाच्या मुद्द्यावरच पाकिस्तानशी चर्चा शक्य; भारताची स्पष्टोक्ती

द्विपक्षीय चर्चा आणि दहशतवाद एकत्र सुरू राहू शकत नाही, हे भारताचे सध्याचे धोरण आहे.

भारताने डोळे वटारल्यानंतर पाकिस्तानमधून पॅलेस्टिनी राजदूतांची ‘घरवापसी’

आमच्या राजदूतांना हाफीज सईद कोण आहे, ते माहिती नव्हते.

आयकर विभागाकडून ‘आप’ला ३० कोटींची नोटीस

या नोटीसमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘आप’ने आपले १३.१६ कोटींचे उत्त्पन्न लपवून ठेवले.

गुजरात राज्य-का-रण : युवा मतदारांना भुरळ पाडण्यास नवे चेहरे अपयशी

गुजरातमधील ४.३३ कोटी मतदारांपैकी २.२४ कोटी मतदार ४० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत.

कॅटलान आता स्वतंत्र राष्ट्र!

स्पेनपासून वेगळे होण्याच्या निर्णयाबाबत जनमताचा कौल घेण्यात आला होता.

आंध्र प्रदेशात वाहतुकीसाठी साकारतोय बुलेट ट्रेनइतकाच वेगवान पर्याय; किंमतही निम्मी!

सध्या देशभरात मोदी सरकारच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा आहे. मात्र, या प्रकल्पाची किंमत विरोधकांच्या टीकेचा विषय ठरत आहे. बुलेट ट्रेनच्या उभारणीसाठी साधारण एक लाख १० हजार कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. मात्र, आंध्र प्रदेशात याच्या निम्म्या किंमतीमध्ये वाहतुकीचा नवा पर्याय उभारला जात आहे. आंध्र प्रदेशच्या अमरावती आणि विजयवाडा येथे या प्रकल्पांचे काम सुरू आहे. […]

रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ

आम्हाला सांप्रदायिकतेच्या नावाने दूषणे दिली जातात

माछिल बनावट चकमक प्रकरण: पाच भारतीय जवानांची जन्मठेप रद्द

शौर्यपदक मिळवण्यासाठी बनावट चकमक

…तर खासदारकीचा राजीनामा देईन- ज्योतिरादित्य शिंदे

लोकसभेतील कामकाजाचे प्रसारण देशातील कोट्यवधी लोक पाहत असतात.

नरेंद्र मोदी म्हणजे दुसरे गांधीजीच; सांस्कृतिक मंत्र्यांची पंतप्रधानांवर स्तुतीसुमने

गांधीजींचे स्वप्न पूर्ण करणे हे मोदींचे ध्येय आहे.

मोबाइल नाकारल्याने स्वत:चाच हात कापला!

मोबाइल हातातून ओढून घेतल्यामुळे स्वत:चाच हात एका चौथीतील मुलाने चाकूने कापून घेतला आहे.

गोरक्षकांच्या झुंडी मोदींना घाबरत नाहीत- पी. चिदंबरम

मोदींनी गोरक्षकांना इशारा दिला हे चांगलेच झाले.

वडोदऱ्यातील चेंगराचेंगरीप्रकरणी शाहरुख खानवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

शाहरूखने चाहत्यांच्या दिशेने टी-शर्टस आणि चेंडू फेकले.

आठवडी बाजारातील पशू खरेदी-विक्री बंदीविरोधात सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

केंद्र सरकारकडून देशभरातील आठवडी बाजारातील पशू बंदी खरेदी-विक्रीवर लादण्यात आलेल्या बंदीसंदर्भात गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली. येत्या दोन आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलैला होणार आहे. हैदराबादस्थित वकील फईम कुरेशी यांनी ही याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारचा अध्यादेश भेदभाव करणारा आणि असंवैधानिक आहे. […]

Just Now!
X