
मुलाखत कक्षातील वातावरण कसे असते याची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली.
मुलाखत कक्षातील वातावरण कसे असते याची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली.
मुलाखत मंडळाकडून चहा किंवा पाण्याची ऑफर झालीच तर सकारात्मकपणे स्वीकारावी.
स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीमध्ये मंडळाच्या सदस्यांचा सर्वच उमेदवारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तटस्थ असतो.
मुलाखत म्हणजे उमेदवारांसाठी परीक्षांच्या टप्प्यांपकी शेवटची आणि यशस्वी भविष्याची पहिली पायरी असते.
राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकात बदल हा नेहमीच ठरलेला असतो.
संकल्पनात्मक अभ्यासाइतकेच अर्थव्यवस्था विषयात चालू घडामोडींना महत्त्व आहे.