28 February 2021

News Flash
गिरीश कुबेर

गिरीश कुबेर

सम्राटांच्या गर्दीतला ‘बिरबल’!

एखाद्याच्या कर्तृत्वात त्याच्या मायदेशाच्या भाग्यरेषेचा उगम असतो. शेख अहमद झाकी यामानी यापेक्षाही भाग्यवान.

कार्यक्षमतेची कारणमीमांसा!

करोना फैलाव रोखण्यातल्या सरकारच्या कथित कार्यक्षमता आणि यशामागाचं खरं कारण हे आहे तर!

सार्वभौमांचा काळ!

सार्वभौम नेते, सार्वभौम देश. अशा सार्वभौमांच्या कात्रीत सध्या जग सापडलेलं दिसतंय.

यात्रा ‘पावाची’ पाहतो..

अलीकडेच लुधियानातल्या आजींची ही गोष्ट वाचली आणि लहानपणी ज्या गावात राहात होतो तिथली आठवण आली

‘आत्मनेपदी’ प्रत्ययकथा!

तीन देश. त्या देशांच्या प्रमुखांच्या या अलीकडल्या कथा.. नेते कोणत्या प्रकारे मोठे होताहेत, याचा प्रत्यय देणाऱ्या..

जो तटस्थ है, समय लिखेगा उनके भी अपराध…

नेमस्तांना बुळे, शामळू समजणं डोनाल्ड ट्रम्प यांना शोभतं.

पुन्हा ‘रिपब्लिक’च; पण..

कोणत्याही निवडणुकीत सर्वात मोठा बेसूर, खरं तर भसाडा, सूर असतो तो माध्यमांचा.

अमेरिकेची बोधकथा!

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या तारखा साधारण पावणे दोनशे वर्षांपूर्वी ठरवल्या गेल्या त्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी.

‘रिपब्लिक’च, पण..

पाणी आपली पातळी गाठतं त्याप्रमाणे राजकीय नेते/पक्षदेखील आपल्या बुद्धी /वकूब यांना साजेसं, शोभेलसं माध्यम आपल्या मैत्रीसाठी निवडतात.

काळ्या पुठ्ठय़ाच्या बांधणीत, सोनेरी अक्षरांत..

थॅलिडोमाइड हे मुळात जर्मन कंपनीचं औषध. जन्माला आलं ते बधिरता देण्यासाठी.

फिटे अंधाराचे जाळे..?

अरविंद पनगढिया हे मोदी सरकारचे, मोदी यांच्या गुजरात प्रारूपाचे कडवे समर्थक. तरी त्यांनी राजीनामा दिला

विश्वविधायकाचा वाढदिवस!

ही कलाकृती यापैकी एक. भारतीयांनी तर तिचा खास अभिमान मिरवावा असंही एक कारण त्यामागे आहे. ते काय ते ओघात येईलच.

उजाडल्यानंतरचा अंधार..

कल्पनाही करू शकणार नाही इतक्या अवाढव्य औद्योगिक विश्वाचे निर्माते आणि सूत्रधार

हम ‘अ‍ॅप’ के है कौन?

..घाम फोडणारं सत्य न्यूयॉर्क टाइम्सनं तशाच पद्धतीनं सादर केलं. त्यातून जे समोर आलं ते धक्कदायक आहे.

लेडी ऑफ फायनान्स!

१९४३ साली त्यांनी न्यू यॉर्क फेडमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. वास्तविक ते पद त्या वेळी महिलांसाठी नव्हतं.

शंभर वर्षांची मॅरेथॉन!

चिनी राजकारण्यांच्या कृत्यांचा अन्वयार्थ लावण्यासाठी आधी चिनी प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास नाही, तरी परिचय असणे गरजेचे ठरते.

त्यात काय सांगायचं?

रुग्णालयात भरती व्हायला लागेल. तुला करोनाची लागण आहे.

कोविडोस्कोप: सह नाववतु.. सह नौ भुनक्तु

समाजातल्या एका मोठय़ा वर्गाला भीती आवडते आणि त्यांना घाबरवणे व्यवस्थांना भावते. तो त्यांच्या कर्तव्याचाही भाग असावा.

कोविडोस्कोप : गर्दीत हरवला करोना!

न्यूझीलंडची लोकसंख्या आहे जेमतेम ५० लाख किंवा स्वीडनसारख्या देशातले दोनतृतीयांश नागरिक मुंबईत लोकलमध्ये असतात

कोविडोस्कोप : शास्त्राची प्रगती

जानेवारीपासून करोनाबाबत लहानमोठे असे किमान ७०० विविध पाहण्या/संशोधन प्रबंध लिहिले गेले आहेत.

कोविडोस्कोप : आनंद नक्की कशाचा..?

एक दिवसही टाळेबंदी नाही, शाळा सुरू, इतर देशांप्रमाणे नागरिकांना करकचून आवळणे नाही आणि तरीही तुलनेने करोनाबळींची संख्या कमी

कोविडोस्कोप : दोन अमेरिकी भारतीय!

काही रुग्णांची नोंद आशिया खंडात असताना त्यांची गणना ऑस्ट्रेलिया खंडात केली गेली. मृतांचे तपशील अचूक नव्हते.

मात करायची झाली तर..

अन्य कोणत्याही इतक्या प्रचंड देशाप्रमाणे चीनमध्येही हजारो बँका आहेत.

कोविडोस्कोप : दु:खाच्या मंद सुराने..

पॅरिसमध्ये कालपासून त्यांचे अतिआनंददायी काफे सुरू झालेत. पॅरिसवासीयांसाठी हे काफे म्हणजे जीव की प्राण.

Just Now!
X