
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सव्वा महिन्यावर येऊन ठेपली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सव्वा महिन्यावर येऊन ठेपली आहे.
प्रत्येक ठिकाणी इतिहासाला इतकं काही महत्त्व द्यायलाच हवं असं नाही.
गेल्या वर्षी वॉल स्ट्रीट जर्नल या तालेवार आणि विश्वासार्ह वर्तमानपत्रानं आशियाई हवाई क्षेत्राचा अहवाल प्रसिद्ध केला होता.
सिटी बँकेनं एक अहवाल तयार केलाय. या अहवालाला जागतिक बँकेनं आपलं म्हटलंय.
सिंगापूर शहरात मेट्रो ट्रेनचं जाळं उभं करायचं तिथल्या सरकारनं ठरवलं.
युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे परिणाम ब्रिटनबरोबरच साऱ्या जगाला भोगावे लागणार आहेत.
काही वर्षांपूर्वी तेथील सर्व बँकांची साफसफाई झाली. काही मूठभरांनाच झालेला प्रचंड पतपुरवठा या चौकशीत समोर आला.
मग समजा त्यातनं सरकारनंच मार्ग काढला की ते काहीही असू दे..
तो करार झाला १०० वर्षांपूर्वी. आज अनेक देश एका महाप्रचंड अस्वस्थतेची गंगोत्री बनलेत.
फक्त इतकंच की आम्ही पाकच्या मदतीनं ही कारवाई केली असं अमेरिका कधीही सांगणार नाही.