
खरा वेग ‘दुर्वा’ मालिकेतील ‘अभिनेत्री’च्या भूमिके ने आला, ही माझ्यासाठीची दिवाळी भेट होय.
खरा वेग ‘दुर्वा’ मालिकेतील ‘अभिनेत्री’च्या भूमिके ने आला, ही माझ्यासाठीची दिवाळी भेट होय.
भारताने जी-सॅट १५ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य किरणोत्सर्गी घटकांमुळे झाला नाही
‘लोकसत्ता डॉट कॉम’ने वाचकांसाठी गीत, संगीत आणि कवितांचा अनोखा नजराणा यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आणला आहे.
आमच्याकडे फराळ करताना फार मजा येते. खास करून, करंजा करण्याचा एक सोहळाचं आमच्याकडे असतो.
दिवाळी मला बरेच काही देणारी आहे हे निश्चित. एक्साईटमेंटने ती भरली आहे असे म्हणूया.
स्त्री संरक्षणाविषयीच्या अनुत्तरीत प्रश्नांचा वेध ‘आक्रंदन’ या आगामी मराठी सिनेमात घेण्यात आला आहे.
शाळेतला मुकुंद जोशी आपल्या सगळ्यांच्या चांगलाच लक्षात आहे.
लखलखत्या दिव्यांचा उत्सव अर्थात दिवाळीच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
मी कामातून दोन दिवसांची सुट्टी घेतल्यामुळे नक्कीचं यंदाच्या फराळाला आईसोबत माझाही हातभार लागेल.
तेलकट, गोड काहीही खा आणि दिवाळीचा आनंद घ्या. कारण बंधन आणून कधीच दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील पेपर १ च्या अभ्यासक्रमात समाजशास्त्राच्या काही घटकांचा अंतर्भाव केला आहे.