
‘कुणी घर देता का घर’ हे ‘नटसम्राट’ या नाटकातील अजरामर संवाद नाना पाटेकर यांच्या तोंडी ऐकायला मिळणार आहेत.
‘कुणी घर देता का घर’ हे ‘नटसम्राट’ या नाटकातील अजरामर संवाद नाना पाटेकर यांच्या तोंडी ऐकायला मिळणार आहेत.
‘रामायण’ पाहून कोणी ‘राम’ बनत नाही, की ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ पाहून कोणी ‘गांधी बनत नाही
राजकारण्यांची मनमानी वृत्ती आणि सामान्यांची बघ्याची भूमिका, यावर हे नाटक भाष्य करते.
भारतीय संघाचा तब्बल 214 धांवानी खुर्दा उडवून द.आफ्रिकेने वानखेडे मैदानावर ऐतिहासिक विजय साजरा केला.
महात्मा जोतिबा फुले मंडईला (क्रॉफर्ड मार्केट) रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली.
सा सल्ला घेण्यापूर्वी त्यांनी सेबीच्या वेबस्थळावर (www.sebi.gov.in) जाऊन अशा सल्लागारांची नावे तपासून घ्यावीत. मगच व्यवहार करावा.
विमानोड्डाण म्हणजेच ‘एव्हिएशन’ कार्यक्षेत्राला अतिप्राचीन परंपरा लाभली असल्याचे इतिहास सांगतो.
सुंदर स्त्रीच्या चेहऱ्याला चंद्राची उपमा का दिली जाते हे ज्यांनी चंद्राचे सौंदर्य व सौंदर्यवतीचा चेहरा न्याहाळला त्या जाणत्यांना हे कळते.
लाभ देणारे शेअर्स एकदा विकले की पुन्हा महाग झाले असता विकत घेणे सहज जमत नाही.
उमेदवार रसायनशास्त्र अथवा औद्योगिक रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत
आपल्या मुलांनी केवळ पदवीधर न राहता त्याही पुढे उच्च शिक्षण घेऊन उत्तम करिअर घडवावे, असे प्रत्येक पालकाचे स्वप्नं असते.
वसाहतवादाच्या जोखडाखाली भरडून निघालेल्या, नव्याने स्वतंत्र झालेल्या खंडित भारतासमोर अनेक आव्हाने होती.