
“आज कि रात है जिंदगी”च्या पहिल्या भागातच अमृताला आणि हेमलताला धमाकेदार लावणी करताना पाहणार आहोत.
“आज कि रात है जिंदगी”च्या पहिल्या भागातच अमृताला आणि हेमलताला धमाकेदार लावणी करताना पाहणार आहोत.
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील (५५) यांचे आज मुंबईत निधन झाले.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘विष्णूदास भावे’ पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला.
मादक अदांनी घायाळ करणाऱया सनीला बॉलीवूड गाण्यांऐवजी लावणीवर ठेका धरताना पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
प्रत्येक देशातील प्रेक्षकवर्ग वेगळा असतो आणि तो आमचा माणूस काम करतोय या आशेने त्याच्याकडे बघतो.
रिचाच्या आईने ‘मसान’च्या यशाबद्दल तिला खास भेट दिली आहे.
पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांच्या ६७व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे मानवंदना दिली आहे.
अनेकांना वाटले की माझे करिअर सुरु होण्यापूर्वीच संपले. पण आदिने मला खूप चांगली संधी दिली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता राजपाल यादव हा मराठीत पदार्पण करतोय.
अडचणींवर दगडाबाई मात करते की नाही ? हे चित्रपटात पाहावयास मिळेल.
अभिनेत्री, कवयित्री, निवेदीका म्हणून समोर आलेली स्पृहा आता चाहत्यांना ‘शेफ’च्या भूमिकेत दिसणार आहे.
उजव्या हाताच्या अनामिकेचे काय? ते तर ‘यूजलेस’ आहे.