scorecardresearch

हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

really X-rays can help you to diagnose diabetes early read what expert said
Diabetes and X-rays : एक्स-रेद्वारे मधुमेहाचा धोका ओळखता येतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतायत ….

Diabetes and X-rays : कोणतीही क्षुल्लक तक्रार असेल तरी अनेकदा डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात. छातीच्या एक्स-रेमुळे आरोग्याविषयी अधिक…

Conjunctivitis is just an outcome of poor eye health Here are a few yoga exercises for healthy eyes
निरोगी डोळ्यांसाठी योगा ठरेल फायदेशीर! डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी काय सांगतात योग प्रशिक्षक, जाणून घ्या

डोळ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास आणि कमी प्रतिकारशक्ती असेल तर डोळ्यांचा संसर्ग होऊ शकतो. डोळ्यांचे व्यायाम, आहार, विश्रांती आणि…

Diabetes in children Symptoms and precautions
लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची काय आहेत कारणे? पालकांनी काय खबरदारी घ्यायला हवी? वाचा डॉक्टरांचा सल्ला

लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप १ मधुमेहाचे निदान होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Why breast milk feeding is better than formula for working women health news how working woman feed breast milk to child
बाळाला आईचे दूध का नाकारता? वर्किंग वूमन असलात तरी बाळाला बाटलीने दूध देणे थांबवा; वाचा डॉक्टर काय सांगतायत….

Health news: वर्किंग वूमन असलात तरी बाळाला बाटलीने दूध देणे थांबवा; वाचा डॉक्टर काय सांगतायत….

do you have habit of oversleeping on weekends read how it affect on your health as expert said
Oversleeping : वीकेंडला तुम्हाला जास्त झोपण्याची सवय आहे? आताच थांबवा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात… प्रीमियम स्टोरी

oversleeping bad effects : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात झोपेची कमतरता भरून काढण्यासाठी काही लोक वीकेंड आला की भरपूर झोपतात; पण तुम्हाला…

What Happens If You Stop Eating Wheat For 30 Days How Body Changes if You Avoid Roti for a Month can you loose weight
महिनाभर गहू न खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल? पोळ्या टाळून वजन कमी होणार का, वाचा तज्ज्ञांचं उत्तर प्रीमियम स्टोरी

Health News: काही अभ्यासांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार डायबिटीज रुग्णांसाठी गव्हाचे सेवन हे नुकसानदायक असल्याचे समोर आले आहे. शिवाय ग्लूटेनचा त्रास…

Wall Squats: A surprising solution to lowering blood pressure?
भिंतीला टेकून रक्तदाब नियंत्रणात आणू शकतो ‘हा’ व्यायाम? दिवसातून किती वेळ व कधी करावा, वाचा

Health News :- दररोज सकाळी उठून केलेला व्यायाम वर्षानुवर्षे तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करतो असे आपणही अनेकदा ऐकले असेल. आपल्या सगळ्यांनाच…

Should You Eat Breakfast Before 9 am What is Ideal Indian Breakfast plate Doctor Suggest Formula to Prevent Type 2 Diabetes
सकाळी ९ आधी ब्रेकफास्ट करावा की करू नये? नाश्त्यात काय खावे? डायबिटीज टाळण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलं सूत्र

How Breakfast Time Affects Diabetes: तुम्ही जे खाता त्यानुसार तुमचे शरीर घडत असते हे आपण सर्व जाणतो पण त्याबरोबरीनेच तुमची…

what is sleepwalking read Causes symptoms and solutions and what expert said
Sleepwalking : झोपेत चालणे नेमका काय प्रकार आहे, वाचा या आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय प्रीमियम स्टोरी

Sleepwalking : अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, एखाद्याला झोपेत चालण्याची सवय असते पण झोपेत चालणे नेमका काय प्रकार आहे, याविषयी…

Conjunctivitis crowded places
गर्दीच्या ठिकाणी डोळ्यांची जळजळ का होते? डोळ्यांच्या साथीपासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या

डोळ्यांची जळजळ होण्यापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी काही उपाय सुचवले आहेत, ते जाणून घेऊया.

World Breastfeeding Week_Loksatta
World Breastfeeding Week :स्तनपान का करावे ? स्तनपानाविषयीच्या सोप्या टीप्स जाणून घ्या…

गरोदरावस्था, त्यानंतर आलेले पालकत्व, वाढलेली जबाबदारी या सर्वांचा ताण त्या महिलेवर येतो. मुलांना ‘डेकेअर’ला ठेवले जाते, किंवा सांभाळणाऱ्या बाईकडे ठेवले…

World Lung Cancer Day 2023__Loksatta
World Lung Cancer Day 2023: फुफ्फुसे निरोगी कशी ठेवाल ? फुफ्फुसे स्वच्छ ठेवणे शक्य आहे ?

फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यापार्श्वभूमीवर फुफ्फुसाचा कर्करोग होऊ नये, तसेच फुफ्फुसाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ताज्या बातम्या