येथील राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या संकेश्वरनजीक हिरण्यकेशी नदीपात्रात १३ अर्भके सापडली आहेत. कोल्हापूरपासून साठ कि.मी अंतरावर असलेल्या संकेश्वर तालुक्यातील या घटनेने…
येथील राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या संकेश्वरनजीक हिरण्यकेशी नदीपात्रात १३ अर्भके सापडली आहेत. कोल्हापूरपासून साठ कि.मी अंतरावर असलेल्या संकेश्वर तालुक्यातील या घटनेने…
चुकीच्या वैद्यकीय उपचारांमुळे एका दोन वर्षांच्या मुलीला दोन्ही डोळे गमवावे लागल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी दत्त चौकातील वरद नवजात…
काँग्रेसने सर्वसामान्य जनतेचा वापर केवळ सत्ता भोगण्यासाठीच केला आहे. तरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात लढण्याची हिंमत करावी. सर्वसामन्यांचा पक्ष म्हणून…
उन्हातान्हात काम करणाऱ्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांचे प्रश्न महत्त्वाचे असून, कामगार भरती, अनुकंपा तत्त्वावरील कामगारांचे प्रश्न, स्वतंत्र वेतनश्रेणीबाबत कंपनी व्यवस्थापनाने…
स्थानिक कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आणि स्थानिक कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी येथील टोलनाक्याची दोन वेळा…
शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीनुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याबरोबर शिक्षकांची अनावश्यक प्रशिक्षणे कमी करण्याचा विचार करणार असल्याचे…
प्रजासत्ताकदिनापासून सलग तीन दिवस सुट्टी असल्याने करवीरनगरी पर्यटकांच्या उपस्थितीने गजबजून गेली आहे. महालक्ष्मी मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा, नरसोबाची वाडी या…
दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनत चाललेल्या सोलापूरचे जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांची तडकाफडकी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.…
महिला व बालविकास विभागातील निवासी संस्थेतील मुलामुलींचे शासकीय चाचा नेहरू बालमहोत्सव कार्यक्रम उद्या प्रजासत्ताकदिनापासून तीन दिवस सुरू राहणार आहेत. कागल…
शहरातील विजापूर रस्त्यावर नवीन आरटीओ कार्यालयाजवळ ज्ञानसंपदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या २७, २८ व २९ जानेवारी रोजी योग प्रशिक्षण शिबिराचे…
बार्शी येथे दोन महिलांच्या गळय़ातील दोन लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दोन गंठण ‘धूम’ टोळीने हिसका मारून पळवून नेले.…
व्यक्तिमत्त्व विकासामध्ये बुद्धिबळ खेळाचा उपयोग महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळ खेळाचा समावेश व्हावा, यासाठी पालक व शिक्षकांची पूरक मानसिकता…