
विद्युतीकरणासाठी एमएमआरडीएकडून २० कोटींचा निधी मंजूर
जयेश सामंत हे लोकसत्ताचे महामुंबई ब्यूरो चीफ असून गेली २५ वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. ठाणे, नवी मुंबई महानगर पालिका, सिडको, तसेच एमएमआरडीए यांच्याशी संबधित वार्तांकन ते करतात. नागरी प्रश्न, प्रादेशिक राजकारण, पायाभूत प्रकल्प हे त्यांचे नियमित लेखनाचे विषय आहेत.
विद्युतीकरणासाठी एमएमआरडीएकडून २० कोटींचा निधी मंजूर
ठाण्याच्या जिल्हाधिकारी म्हणून गेल्या दीड वर्षांत स्वत:च्या कामाची वेगळी अशी छाप सोडणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी यांची अखेर राज्य सरकारने बदली…
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर व्यावसायिक नगरी उभारणीच्या दृष्टीने नगर नियोजन सुरू केले आहे.
शहरांतील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर मोठी गृहसंकुले, मॉल उभे राहिले आहेत.
रस्त्यांच्या रुंदीकरणाचे विविध प्रकल्प आखले गेले आहेत. त्यापैकी काहींचे कामही सुरु झाले आहे.
सुरेश प्रभूंच्या ट्वीटने नवी मुंबई प्रशासन संभ्रमात
प्रकल्पाच्या कायदेशीर मान्यतांचा तपशील जाहीर करण्याचे बिल्डरांवर बंधन
गृहनिर्माण सोसायटय़ांना भाजी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी उत्तेजन देण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आणखी १४०० वृक्षांच्या कतलीचा नवा प्रस्ताव