
एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री पद असल्यापासून नवी मुंबईत नाईक- शिंदे यांच्यात विसंवाद दिसून येत आहे
एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री पद असल्यापासून नवी मुंबईत नाईक- शिंदे यांच्यात विसंवाद दिसून येत आहे
नवी मुंबई महापालिकेच्या बहुचर्चित विकास आराखड्यावर उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरीची अंतिम मोहर उमटवल्याचे विश्वसनीय वृत्त…
बदललेल्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका कोणता निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
बुलेट ट्रेनचे हे स्थानक दिवा भागातील म्हातार्डी येथे उभारले जणार आहे. दिव्याला यापुर्वीच पडलेल्या बेसुमार बांधकामांचा विळखा लक्षात घेता बुलेट…
दगड उत्खनन आणि त्याबरोबरच खडीपुरवठ्यावरही मक्तेदारी असलेल्या कंपनीविरोधात मनमानी दरवाढ आणि शुल्कचोरीच्या तक्रारी आहेत.
संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
संपूर्ण महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असताना खुद्द महापालिका आयुक्तांवर दिव्यात जाऊन कारवाई करण्याची वेळ ओढविल्याने ठाण्यातील बोकाळलेल्या बेकायदा…
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तपदाचा कार्यभार डाॅ. कैलाश गायकवाड यांच्याकडे सोपविल्याने…
एकीकडे वीज आणि पाणीपट्टी दरात वाढ होत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा दरात गेल्या १३ वर्षांपासून वाढ झालेली…
एमआयडीसीचा येत्या आर्थिक वर्षाचा सहा हजार १३३ कोटी ४९ लाख आणि १२ हजारांच्या तुटीचा अर्थसंकल्प संचालक मंडळापुढे सादर झाला.
जवळपास १२ हजार कोटींच्या विकासकामांवरील खर्चासह एमआयडीसीचे दायित्व येत्या दोन वर्षांत ५१ हजार कोटींवर पोहोचण्याचा मंडळाचा अंदाज आहे.
नवी मुंबई महापालिका, सिडको, कोकण भवन यासारख्या शासकीय प्राधिकरणांसह व्यावसायिक, नागरी संकुलांचे मोठे केंद्र मानल्या जाणाऱ्या बेलापुरात सोमवारच्या पावसाने पूरस्थिती…