
शिवसेनेचे वर्चस्व आणि राष्ट्रवादीचा बसलेला जम हे भाजपला नेहमीच खुपत आले आहे.
जयेश सामंत हे लोकसत्ताचे महामुंबई ब्यूरो चीफ असून गेली २५ वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. ठाणे, नवी मुंबई महानगर पालिका, सिडको, तसेच एमएमआरडीए यांच्याशी संबधित वार्तांकन ते करतात. नागरी प्रश्न, प्रादेशिक राजकारण, पायाभूत प्रकल्प हे त्यांचे नियमित लेखनाचे विषय आहेत.
शिवसेनेचे वर्चस्व आणि राष्ट्रवादीचा बसलेला जम हे भाजपला नेहमीच खुपत आले आहे.
ठाणे महापालिकेने मनोरुग्णालय परिसरात ‘मल्टी स्पोर्ट्स मिनी स्टेडियम’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.