जयेश शिरसाट

शहरबात : चौकट बदलली, पण गुन्हे थांबतील?
पोलिसांची ही नवी चौकट गुन्हे किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यास समर्थ ठरेल?

लघुउद्योगाला मरगळ
ब्रिटिशांच्या काळात चामडे कमावणे, त्यावर प्रक्रि या करून विविध वस्तू बनवण्याचा उद्योग धारावीत सुरू झाला.

इंटरनेट वापराच्या अमर्याद स्वातंत्र्यामुळे मुलांचे भावविश्व दूषित
‘इन्स्टाग्राम’वर ७०० अल्पवयीन मुलींचे शोषण

नशेचा विळखा..
‘हाऊस पार्टी’ किंवा ‘आफ्टर पार्टी’ या पार्टी अॅनिमल्सनी जन्माला घातलेल्या संज्ञाही मुंबईसारख्या शहरात जोर धरतायेत

गुन्हे दाखल असूनही पोलीस प्राधिकरणावर नियुक्ती
विशेष अधिकार वापरून ही नियुक्ती केल्याचे गृहमंत्रालयातील उच्चपदस्थांनी स्पष्ट केले.

हत्या, हत्येचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांचीही सुटका!
हत्येसारखा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपींना जामीन, पॅरोलवर सोडले जाणार आहे

लॉकडाउनच्या काळात राज्यात ३०१ गुन्हे दाखल; महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई
आक्षेपार्ह मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १२४ गुन्हे

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तैनात पोलीस मात्र वाऱ्यावर
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता

बाजारपेठांच्या पोटात गोळा
चिनी वस्तू विकणाऱ्या मुंबईतील सर्व घाऊक आणि किरकोळ व्यापारी-व्यावसायिकांचे लक्ष २५ फेब्रुवारीकडे लागले आहे

रस्त्यावरची मुंबई आधीपासूनच रात्रभर जागी
भेळीपासून शिरा-पराठा किंवा अन्य अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांचीही रेलचेल आढळते.