
उजव्या पक्षांचा अजेंडा महाराष्ट्राला मारकच ठरणार, हे ओळखून आर्थिक- शैक्षणिक क्षेत्रांच्या ‘मराठीकरणा’साठी उभे राहाण्याची गरज आहे…
उजव्या पक्षांचा अजेंडा महाराष्ट्राला मारकच ठरणार, हे ओळखून आर्थिक- शैक्षणिक क्षेत्रांच्या ‘मराठीकरणा’साठी उभे राहाण्याची गरज आहे…
विद्यापीठाच्या जमिनी केव्हाही लिलावात काढून, त्यावर टॉवर उभारण्याचा घाट घातला जातो तेव्हा आपण नेमके काय ‘घडवतो’ आहोत, याचा विचार करणे…
रस्त्यावर उतरणारे, मेणबत्त्या पेटवणारे ‘नागरी समाज’ तात्पुरत्या मागण्यांसाठी झटपट उभे राहातात, पण वास्तवात ‘नागरी समाज’ या संकल्पनेचा अर्थ बादच झालेला…
अजितदादांना ‘गुलाबी’ करण्यापर्यंतची या सल्लागार संस्थांची कामगिरी सर्वांना दिसते आहेच. पण प्रचार यंत्रणेला बाजारपेठेचे स्वरूप देणाऱ्या या संस्थांचे पुढे काय…
देशातल्या एका नामांकित विश्वविद्यालयात शेकडोंचा जमाव विद्यार्थ्यांवर हल्ला करतो अन् त्याचे पडसाद कुठेही उमटत नाहीत. ही आपली सामूहिक वाटचाल आहे…
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली विश्वविद्यालय, बनारस हिंदू विश्वविद्यालय, हैदराबाद विश्वविद्यालय अशा भारतातील नामवंत सरकारी केंद्रीय विश्वविद्यालयांत महाराष्ट्रातील विद्यार्थी अभावानेच दिसतात,…
शैक्षणिक क्षेत्रातला हस्तक्षेप निव्वळ अभ्यासक्रम बदलापर्यंत मर्यादित न राहाता चिकित्सेच्या, मतांतरांच्या मुळावर येऊ शकतो.
तरुणांमधली समाजभावना आज कशी आहे आणि ती तशी का आहे, याचा विचार आदली पिढी करत नाही हे उघडच आहे… म्हणून…