सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा उघड
महापालिकेने व्यवस्थित कामे केली नसल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे.
पश्चिमेकडील वाहनतळाचा पहिला मजलाही लवकरच खुला
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
सामान्य डब्यांतील आसनांवर चार प्रवासी बसत होते. परंतु आता तीन प्रवाशांनाच या आसनांवर बसता येत आहे.
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पासाठी एमएमआरडीएचे काम सुरू आहे.
तस्करांना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम
सध्या दररोज सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी पाण्याची भांडी घेऊन रूळ ओलांडणारे रहिवासी दिसून येतात.
प्रवाशांचे मोबाइल पडल्यानंतर हे मोबाइल घेऊन आरोपी रस्त्याकडेला उभी केलेली दुचाकी पुढे घेऊन जात असल्याचे या चित्रीकरणात पाहायला मिळाले होते
वेळेवर माहिती न मिळाल्याने या प्रकरणातील सातपैकी चार आरोपी फरार आहेत. त्यांचा तपास सध्या ठाणे वन विभागाकडून सुरू आहे.
ठाण्यातील तीन हात नाका या चौकात प्रत्येकी १० फुटांवर एकूण सहा यंत्रे बसविली आहेत.
भिंत बांधली जावी यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू होता.