18 June 2019

News Flash

किशोर कोकणे

मेट्रोसाठी मातीपरीक्षणाची कामे लांबणीवर

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पासाठी एमएमआरडीएचे काम सुरू आहे.

वन्य प्राण्यांच्या तस्करीसाठी ठाणे शहर अड्डा?

तस्करांना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम

पाण्यासाठी जीवघेणी रूळवारी!

सध्या दररोज सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी पाण्याची भांडी घेऊन रूळ ओलांडणारे रहिवासी दिसून येतात.

मोबाइल चोरीसाठी ‘एक्स्प्रेस’वर दगडफेक

प्रवाशांचे मोबाइल पडल्यानंतर हे मोबाइल घेऊन आरोपी रस्त्याकडेला उभी केलेली दुचाकी पुढे घेऊन जात असल्याचे या चित्रीकरणात पाहायला मिळाले होते

रक्तचंदन तस्करीचे गूढ वाढले

वेळेवर माहिती न मिळाल्याने या प्रकरणातील सातपैकी चार आरोपी फरार आहेत. त्यांचा तपास सध्या ठाणे वन विभागाकडून सुरू आहे.

धूळ प्रदूषण यंत्रणेचे तीनतेरा

ठाण्यातील तीन हात नाका या चौकात प्रत्येकी १० फुटांवर एकूण सहा यंत्रे बसविली आहेत.

कचरा रोखण्यासाठी भिंत!

भिंत बांधली जावी यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू होता. 

‘टर्फ’मुळे खेळाडू रस्त्यावर!

गावंडबाग येथील धवल हिल्ससमोर महापालिकेचे ११ हजार २४७ चौ. मीटर इतके मोठे मैदान आहे.

अपघात रोखण्यात खारफुटीचा अडथळा

गायमुख रस्त्यावर १२ दिवसांत सहा अपघात

मेट्रोच्या आरेखनात बदल?

ठाण्यातून मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वडाळा ते कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे

कारवाई केलेली वाहने ठेवायची कुठे?

नो पार्किंग क्षेत्रात उभी केलेली वाहने टोइंग व्हॅनच्या साहाय्याने उचलून नेली जातात.

तपास चक्र : अपघात नव्हे हत्या! 

दोन वर्षांपूर्वी कर्जत भागात राहणाऱ्या महेश कराळे याची आणि प्रियाची फेसबुकवर ओळख झाली.

नवा उड्डाणपूल अपघातप्रवण?

मीनाताई ठाकरे चौक ते खोपट पुलाची रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी

रेल्वेला रुग्णवाहिकेचे वावडे

मध्य रेल्वेवरील ठाणे, कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांत रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.

प्लास्टिक पिशव्यांची धुळवड

रस्तोरस्ती पाणी भरलेल्या पिशव्या फेकण्यात येत असताना पालिकेला मात्र एकही पिशवी मिळेना

वागळे इस्टेटमधील उद्योग संपर्काबाहेर

खोदकामांत ‘एमटीएनएल’च्या तारा तुटल्याने दूरध्वनी, इंटरनेट बंद

घोडबंदरच्या कोंडीची परीक्षार्थीना धास्ती

वेळेवर पोहोचण्यासाठी दोन-अडीच तास आधी घरातून प्रस्थान

बिबटय़ा दोन दिवसांपासून नागरी वस्तीत?

वर्तकनगर येथील सत्कार हॉटेलमध्ये सापडलेल्या बिबटय़ाला सहा तासांच्या थरार नाटय़ानंतर वन विभागाला जेरबंद करणे शक्य झाले.

पारसिक बोगद्याला पुन्हा धोका?

पारसिक बोगद्यालगत कळव्याच्या दिशेला तीन-चार वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षण भिंत खचून रेल्वे रुळांच्या दिशेने झुकू लागली आहे.

दिघे स्थानकाच्या उभारणीसाठी पुन्हा निविदा

वाशी-ठाणे व पनवेल-ठाणे या ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे

Vasai Panvel train rout , kopar station

कोपरवर प्रवाशांचा उन्नत भार

कोपर स्थानकावर आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांपेक्षा पश्चिम उपनगरांतील प्रवाशांचा भार वाढू लागला आहे.

hawkers free road

स्थानक परिसरातून फेरीवाले हद्दपार

फेरीवाल्यांना दीडशे मीटर परिसराच्या बाहेर ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Bollywood Movie Dialogues

स्वच्छतेसाठी आता सिनेसंवादांचा आधार

तंबाखू आणि पान खाऊन कुठेही थुंकणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानक परिसर बकाल होतो

आंबिवली रेल्वे स्थानकाला ‘चिमणी’चा धोका

आंबिवली रेल्वे स्थानकात लष्कराच्या वतीने नवा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.