scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

कोमल खांबे

कोमल खांबे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची(B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्य व युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. कोमल खांबे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
mulund footpath library
Video : गोष्ट असामान्यांची, रंग कौशल्य कट्टातर्फे पुढाकार घेऊन फुटपाथ लायब्ररी सुरु करणारे रमेश मेश्राम

वाचन संस्कृती जपण्यासाठी मुलुंड पूर्व भागात फुटपाथवर सुरु करण्यात आलेल्या या लायब्ररीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या