कोमल खांबे

कोमल खांबे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची(B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पथनाट्य व युथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. कोमल खांबे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
devendra-fadnavis-on-siyavr-ramchandra-ki-jay
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या ‘सियावर रामचंद्र की जय’ बालनाट्यातील कलाकारांचं देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक, म्हणाले…

‘सियावर रामचंद्र की जय’ बालनाट्यातील कलाकारांचं देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक

radhika-deshpande-on-adipurush
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानच्या भूमिकेची बालकलाकाराशी केली तुलना, म्हणाली, “आमच्या समीरला…”

“‘आदिपुरुष’मधील सैफ अली खान…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “रावणाच्या रुपात बघण्यासाठी…”

prasad-khandekar-on-shivsena
“माझे वडील शिवसेनेचे शाखाप्रमुख होते”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला, “मी लहानपणापासून…”

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला…

adipurush-eknath-shinde
‘आदिपुरुष’मध्ये एकनाथ शिंदे आहेत का? नेटकऱ्याकडून मुख्यमंत्र्यांची वानराशी तुलना, ट्वीटवर ठाणे पोलीस कमेंट करत म्हणाले…

Adipurush : ‘आदिपुरुष’मधील वानराशी नेटकऱ्याने केली एकनाथ शिंदेंची तुलना

adipurush-video-viral
Video : हनुमानाच्या प्रतिमेची पूजा केली, प्रसाद म्हणून केळी दाखवली अन्…; ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या चित्रपटगृहातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Adipurush : रिकाम्या सीटवर हनुमानाच्या प्रतिमेची पूजा, प्रसाद म्हणून केळी अन्…; व्हिडीओ व्हायरल

narayan-rane-on-balasaheb-thackeray
“सोनं जेव्हा जळतं…”, नारायण राणेंचं घर जाळल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला सल्ला, स्वत: खुलासा करत म्हणाले, “मी तेव्हा…”

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये नारायण राणे हजेरी लावणार आहेत.

brijbhushan-singh-wrestleres-protest
“सेक्सची मागणी करण्याऱ्या निर्मात्याला पोलिसांनी…”, बृजभूषण सिंह यांना क्लीन चीट मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

“एवढ्या कुस्तीपटू…”, बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

ताज्या बातम्या