scorecardresearch

कुलदीप घायवट

railway administration fail to prevent passengers death
मुंबईत लोकल प्रवाशांचे मृत्यू रोखणे का झाले कठीण? रेल्वे प्रशासनाची अनास्था की हतबलता? प्रीमियम स्टोरी

सर्व प्रवाशांना सामावून घेण्याइतपत लोकल फेऱ्या नाहीत. लोकलची फेऱ्यांची वारंवारता कमी असल्याने गर्दी विभाजित होऊ शकलेली नाही.

st mahamandal marathi news, 9 thousand extra buses marathi news
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या नऊ हजार बसची धाव, महामंडळाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर

पाचव्या टप्प्यात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होत असून, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार…

Konkankanya, Janshatabdi,
जनशताब्दी, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजारांवर

गणेशोत्सव, होळी तसेच इतर सण – उत्सवांनिमित्त आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईस्थित कोकणवासीय कोकणाची वाट धरतात.

Why Buy Most BH Series Vehicle Number in Pune Who can get this number
विश्लेषण : सर्वाधिक BH मालिका वाहन क्रमांकाची खरेदी पुण्यात का? हा क्रमांक कुणाला मिळू शकतो?

केंद्र – राज्य सरकारी कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी, प्रशासकीय सेवा कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी ‘बीएच’ वाहन क्रमांक…

How will the change in the name of eight railway stations in Mumbai be implemented How is the process of renaming railway stations
मुंबईत आठ रेल्वेस्थानकांच्या नावात बदल कसा अमलात येणार? रेल्वे स्थानकांच्या नामांतराची प्रकिया कशी असते? प्रीमियम स्टोरी

रेल्वे स्थानकांची नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून असतो. स्थानकांची नावे बदलण्यासाठी राज्याची मंजुरीही आवश्यक असते.

employment Central Railway
रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर नियुक्तीची पत्रे, मध्य रेल्वेतील धक्कादायक प्रकार

देशभरात रोजगार मेळाव्यातून हजारो उमेदवारांना नियुक्ती देण्याचे शासकीय कार्यक्रम गाजत असताना प्रत्यक्षात अनेक अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी पात्र उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या…

lack of security system at mumbai sensitive railway station
रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणेचा अभाव; संवेदनशील ठिकाणी बॅग स्कॅनर यंत्रे, मेटल डिटेक्टर बंदच

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) वर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात आली

mumbai railway marathi news, mumbai konkan marathi news
रेल्वे प्रशासनामुळे देवदर्शन अवघड, महाशिवरात्रीनिमित्त आदल्या दिवशी विशेष रेल्वेगाडीची घोषणा; कोकणातील प्राचीन शिवमंदिरात जाण्यास अडचण

मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने महाशिवरात्रीनिमित्त एक दिवस आधी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची घोषणा केली असून नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षायादी ३००-४००पर्यंत पोहचली…

Railway Stations mumbai
रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाऱ्यावर, अग्निशस्त्र बाळगणाऱ्या प्रवाशाची बेकायदेशीर सुटका

सीसीटीव्ही चित्रिकरणामुळे रेल्वे पोलिसांचे बिंग फुटले. याप्रकरणी सीएसएमटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २६/११ अतिरेकी हल्ला झालेल्या सीएसएमटी परिसरात…

job on compassionate grounds appointment letter given in job fair
रोजगार मेळ्यात अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची नियुक्ती; मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ४२ जणांना नियुक्ती पत्रे

बेरोजगार तरुणांना आणि रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरूणांसाठी रोजगार मेळावा सुरू केला होता.