scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

हवेचा दर्जा आता ‘सफर एअर अॅप’वर कळणार

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मीटीओरॉलॉजी’ने ‘सफर एअर’ हे मोबाईल अॅप विकसित केले असून या अॅपमध्ये हवेच्या दर्जाबरोबरच, त्यावेळी आरोग्याची काळजी…

‘हमारी अधुरी कहानी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध

चित्रपटकर्ता महेश भट्ट यांनी इमरान हाश्मी आणि विद्या बालनचा अभिनय असलेल्या हमारी अधुरी कहानी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध केला आहे.

मानाचं पान : मेकअप डिझायनिंग म्हणजे परकायाप्रवेशच!

सिनेमाच्या क्षेत्रात मेकअप महत्त्वाचा असला तरी तो करणाऱ्यांना फारसं महत्त्व नव्हतं. पण आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामातून मेकअप डिझायनपर्यंतचा प्रवास करणाऱ्या विक्रम…

‘पीके’च्या तमिळ रिमेकमध्ये कमल हसन

प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘पीके’च्या तमिळ रिमेकमध्ये अभिनेता कमल हसन दिसणार आहे. ‘जेमिनी फिल्म्स् सर्किट’ या चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचे समजते.

सोनम कपूरच्या घरातून पाच लाखांचा हिऱ्याच्या हाराची चोरी

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरातून पाच लाखांचा हिऱ्याचा हार चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरीबाबत सोनम आणि तिच्या आईने लगेचच…

मन:स्थिती, स्मरणशक्ती आणि टक्केवारी

‘इमोशनल पॅरालिसीस’ अर्थात आपला एकूणच अभ्यास झालेला नाहीये, असं वाटू लागणं आणि त्या विषयाचा धाक जाणवायला लागणं आणि त्यातून भीती…

स्वच्छ नजर.. स्पष्ट दृष्टी..

जगातल्या निम्म्याहून जास्त लोकांना वाचण्यासाठी, स्पष्ट दिसण्यासाठी चष्मा लागतो, नाही तर काँटॅक्ट लेन्सेस. पण चष्मा हरवतो, घसरतो, खराब होतो तर…

rk laxman
रेषांतून भाष्य साधणाऱ्या ‘मूकनायका’ला व्यंगचित्रांच्या माध्यमातून श्रद्धांजली

बोलक्या रेषांतून मार्मिक भाष्य करीत चितारलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून ‘मूकनायक’ आर. के. लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मुंबईच्या पर्यावरणाची संसदीय समितीला चिंता

मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न चिंताजनक आहे, संपूर्ण महानगर क्षेत्रात कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नाही, समुद्रात सांडपाणी सोडले जाते, ध्वनी…

आजची संमोहन विद्या

कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी भूल देणे अपरिहार्य असते. मात्र आता औषधाचे फवारे मारून, विनासुई ‘जेट’ इंजेक्शनं वापरून भूल दिली जाते.